लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोन बिल्डरांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News |  An FIR has been lodged against two builders in the unauthorized construction case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोन बिल्डरांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर: सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकाम व रेखाकंन केल्याप्रकरणी दोन बिल्डरांविरुध्द सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारुती बबन मेंढे व दया भाऊराव मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांच ...

पाणीपुरवठ्यासाठी वडगाव ग्रामपंचायतीला लावले टाळे - Marathi News |  Wadgaon gram panchayat office lock by womans for water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्यासाठी वडगाव ग्रामपंचायतीला लावले टाळे

वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रय ...

वाळूजमध्ये भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार - Marathi News | car collided on tempo | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार

वाळूज महानगर : औरंगाबादहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला, तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ घडली. हरीश संजय वाघ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...

वाळूज महानगरातील सिडकोत कमी दाबाने पाणीपुरवठा - Marathi News | water supply low pressure in waluj cidco | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगरातील सिडकोत कमी दाबाने पाणीपुरवठा

वाळूज महानगर: सिडको वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने हाल होत असून, नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. ...

दिवाळीमुळे बँकांत ग्राहकांची गर्दी - Marathi News |  Customers crowd in banks due to Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीमुळे बँकांत ग्राहकांची गर्दी

वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत कामगारांना बोनस व वेतन मिळाल्यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांना तासन-तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ...

दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम - Marathi News |  Vigilance Weekly Public awareness program | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम

वाळूज महानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने शुक्रवारी वाळूज एमआयडीसीतील मसिआ सभागृहात दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून तक्रार करण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीस ...

सिडको प्रकल्पाचा निर्णय लवकर घ्या - Marathi News |  Take the decision of the CIDCO project early | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको प्रकल्पाचा निर्णय लवकर घ्या

वाळूज महानगर: वाळूज महानगरातील सिडको महानगर-३ प्रकल्पा संदर्भात प्रशासन ठोस निर्णय घेत नाही. अधिसूचित क्षेत्रातील जमिनीची खरेदी-विक्रीही करता येत ... ...

वाळूजमध्ये होतोय प्लास्टिकचा सर्रास वापर - Marathi News |  The common use of plastic in the waluj mahanager | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये होतोय प्लास्टिकचा सर्रास वापर

वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने रांजणगाव, बजाजनगर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सातत्याचा अभाव असल्याने कारवाईला न जुमानता व्यवसायिकांकडून सर्रासपणे प्लास्टिक पि ...