लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

लोह्यात लिंबोटी धरणाचे पाणी पेटले - Marathi News | The water of lemon washed in iron | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोह्यात लिंबोटी धरणाचे पाणी पेटले

यावर तोडगा काढण्यासाठी माळेगाव यात्रा येथील विश्रामगृहावर ७ जुलै रोजी उदगीर परभणी व नांदेड येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आली. ...

नांदेड शहरावरील जलसंकट आणखी तीव्र - Marathi News | Water shortage in Nanded city is more intense | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरावरील जलसंकट आणखी तीव्र

लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. ...

परभणी : पाऊस नसल्याने टँकर सुरू ठेवण्याची मागणी - Marathi News | Parbhani: Demand for continuation of tanker as there is no rain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाऊस नसल्याने टँकर सुरू ठेवण्याची मागणी

जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे ...

सिडको-हडको, चिकलठाण्याला पाचव्या दिवशी पाणी - Marathi News | Cidco-Hudco, Chilthanaya, water on the fifth day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको-हडको, चिकलठाण्याला पाचव्या दिवशी पाणी

दीड दिवसात पाणीपुरवठ्याचे नियोजन करून संपूर्ण शहराला समान पाणी दिले जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी राज्यमंत्री अतुल सावे यांना दिले होते. मनपा प्रशासन अजून पाणीपुरवठ्याचे नियोजन करीत आहे. मंगळवारपासून सिडको-हडकोसह ...

परभणी :पावसाळ्यातही ३५ टँकर सुरू - Marathi News | Parbhani: During the monsoon, 35 tankers have been started | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :पावसाळ्यातही ३५ टँकर सुरू

पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक भागातील पाणी टंचाई कमी झाली नसून, ३५ टँकरच्या साह्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे. विश्ेष म्हणजे, नळ योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने मनपाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आह ...

पावसाळ्यातही २९ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर! - Marathi News | 29 villages depend on the tanker for water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्यातही २९ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर!

अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. ...

पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of Tanker till July 15 for water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ! - Marathi News |  Extension to water scarcity prevention measures! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ!

अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले. ...