लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

पाण्यासाठी चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Four attempted self-immolation for water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्यासाठी चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

हिंपळनेर येथील साठवण तलावातून हणमंत जवळगा गावाला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. हिंपळनेर गावातील काही नागरिकांनी या योजनेवरील पाइपलाइन,  मोटार, पॅनल बोर्ड, आदींचे नुकसान केले आहे. त्यामुळे हणमंत जवळगा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली असून, आता ...

निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या, अनिल देशमुख यांची टीका - Marathi News | Focus on water scarcity without worrying about the outcome says Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या, अनिल देशमुख यांची टीका

राज्यात मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील तलावामध्ये सध्याच्या परिस्थीतीमध्ये केवळ ८ ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Sharad Pawar : राज्यात पाणी नाही, चारा नाही, शरद पवार यांनी सरकारकडे 'काय' मागणी केली? - Marathi News | Latest News Drought situation critical in 40 talukas of states says Sharad Pawar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sharad Pawar : राज्यात पाणी नाही, चारा नाही, शरद पवार यांनी सरकारकडे 'काय' मागणी केली?

आज शरद पवार यांनी दुष्काळाच्या सद्यस्थितीवर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ...

Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं - Marathi News | Drought Story Five lakhs spent on water to sustain orchards; Still the no good income from farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. ...

मुंबईतील पाणी संकट आणखी गडद; धरणांमध्ये फक्त १०.६७ टक्के साठा - Marathi News | water crisis in mumbai deepens only 10.67 percent stock in dams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पाणी संकट आणखी गडद; धरणांमध्ये फक्त १०.६७ टक्के साठा

वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट होत आहे. ...

“निवडणुका संपल्या, सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे”; नाना पटोलेंनी केली मागणी - Marathi News | congress nana patole criticized govt over water shortage and farmers issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुका संपल्या, सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे”; नाना पटोलेंनी केली मागणी

Congress Nana Patole News: भाजपा-शिंदे-अजित पवार यांचे सरकार आपसातील कुरघोड्या व दुसरे पक्ष फोडणे यातच व्यस्त असल्याने पाणी टंचाई, चारा समस्येकडे लक्ष दिले नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...

अजूनही तिथे क्षारयुक्त पाण्याचा शाप मिटेना! - Marathi News | Salty water causing health problems in the village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अजूनही तिथे क्षारयुक्त पाण्याचा शाप मिटेना!

आरोग्य धोक्यातः शुद्ध पाणी मिळणार कधी? ...

बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे - Marathi News | The dams in Beed district were dry, the thirst did not run; 54 projects in dead stock, 52 dry | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. ...