लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

खुशखबर... कल्याण ते वसई 'फेरी' ७० मिनिटांत, तीही अवघ्या २९ रुपयांत! - Marathi News | First ferry service from Kalyan to Vasai to start from December will cut travel time to 70 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खुशखबर... कल्याण ते वसई 'फेरी' ७० मिनिटांत, तीही अवघ्या २९ रुपयांत!

उल्हास नदी, ठाण्याची खाडी आणि किनाऱ्यांचा वापर करून मुंबई महानगर प्रदेश पट्ट्यात जलवाहतूक व्यवहार्य ठरू शकते. ...

वसई - ठाणे - कल्याण या पहिल्या टप्यातील जलवाहतुक मार्गावर पहिली बोट धावणार डिसेंबर अखेर, आयुक्त संजीव जयस्वाल यांचा दावा - Marathi News | Vasai - Thane - Kalyan will run the first boat on the first stage of the naval route, by the end of December, Sanjeev Jaiswal claims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसई - ठाणे - कल्याण या पहिल्या टप्यातील जलवाहतुक मार्गावर पहिली बोट धावणार डिसेंबर अखेर, आयुक्त संजीव जयस्वाल यांचा दावा

वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्यातील पहिली बोट ही डिसेंबर अखेर धावणार असल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ...

सांगली उपायुक्तांवर कारवाई, ठेकेदारांचे बिल रोखले-महासभेत ‘अमृत’चे पाणी पेटले! - Marathi News | Action on Sangli Deputy Commissioner, stopped the contractors' bills - Amrit was burnt in the Mahasabha! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली उपायुक्तांवर कारवाई, ठेकेदारांचे बिल रोखले-महासभेत ‘अमृत’चे पाणी पेटले!

सांगली : महापालिकेच्या अमृत योजनेतून मंजूर मिरज पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यावर ...

मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा - Marathi News | This year, good water storage in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा

जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. ...

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची पार्ले येथे बैलगाडीतून मिरवणूक-चोवीस तास पाणी पुरवठा - Marathi News | World Bank Representatives procurement of bullock cart in twenty-four-hour water supply | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची पार्ले येथे बैलगाडीतून मिरवणूक-चोवीस तास पाणी पुरवठा

कोपर्डे हवेली : गावात सुरू असणाऱ्या तसेच सुरू करण्यात येणाºया कामांची वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यासाठी येणार म्हटलं की ग्रामस्थांतून जय्यत तयारी केली जाते. ...

म्हैसाळ योजनेसाठी रास्ता रोको : मिरजेमध्ये सर्वपक्षीय आंदोलन - Marathi News |  Stop the roadmap for Mhasal Yojana: All-party movement in Mirza | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ योजनेसाठी रास्ता रोको : मिरजेमध्ये सर्वपक्षीय आंदोलन

मिरज : म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी मिरज-म्हैसाळ उड्डाण पुलावर राष्टÑवादी जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

‘म्हैसाळ’साठी निधी नाहीच! अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No funds for 'Mhasal'! Explanation of Officers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘म्हैसाळ’साठी निधी नाहीच! अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

सांगली : म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजनांचे वीज बिल भरण्यासाठी ५० कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी जाहीर ...

नांदेडकरांची उन्हाळ्याची तहान भागणार; दिग्रसचे १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पाणी दाखल  - Marathi News | Nandedkar's summer thirst; Digras 19 Dalgamy water is lodged with water in Vishnupuri | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरांची उन्हाळ्याची तहान भागणार; दिग्रसचे १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पाणी दाखल 

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणी उरल्याने चिंताक्रांत झालेल्या नांदेडकरांची उन्हाळ्याचे आगामी तीन महिने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. ...