लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

पुण्यात सप्टेंबर महिन्यात १८९६ नंतरचा तिसरा भयंकर पाऊस; ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला - Marathi News | Pune third worst rain in September since 1896 The record was also broken after 86 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सप्टेंबर महिन्यात १८९६ नंतरचा तिसरा भयंकर पाऊस; ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला

शहरात २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर २६ सप्टेंबर १९७१ मध्ये ११५.३ मिलिमीटर पाऊस पडला ...

मांजरा धरण पूर्ण भरले, सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग - Marathi News | Manjara Dam was full, opening six gates and releasing 5 thousand 241 cusecs into the riverbed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरण पूर्ण भरले, सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे ...

Sangli: चांदोली धरणातून २५८० क्यूसेकने विसर्ग सुरू, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Chandoli dam releases 2580 cusecs in Sangli, heavy rainfall in dam catchment area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरणातून २५८० क्यूसेकने विसर्ग सुरू, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

विकास शहा शिराळा : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने चांदोली धरण १०० टक्के भरले आहे. गेली दोन दिवस अतिवृष्टी ... ...

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटाने उघडले, दगडी पूल पाण्याखाली गेला - Marathi News | The 18 gates of Jayakwadi Dam were opened by three feet, the stone bridge went under water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटाने उघडले, दगडी पूल पाण्याखाली गेला

गोदापात्रात ५७ हजार ९२ क्युसेक विसर्ग सुरू, आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता ...

Maharashtra Dams: राज्यातील धरणांत ८६ टक्के साठा, पुण्याची धरणे १०० टक्के भरली - Marathi News | 86 percent stock in dams in the state, 100 percent in Pune dams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Dams: राज्यातील धरणांत ८६ टक्के साठा, पुण्याची धरणे १०० टक्के भरली

राज्यामध्ये सप्टेंबरच्या पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत १०३ टक्के पावसाची नोंद ...

Pune Rain: पुण्यात 2 तासांत रेकॉर्ड ब्रेक; तुफानी पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, जनजीवनही विस्कळीत - Marathi News | Pune Rain: Record break in 2 hours in Pune; Due to the torrential rains, the roads are flooded and life is disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात 2 तासांत रेकॉर्ड ब्रेक; तुफानी पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, जनजीवनही विस्कळीत

पुणेकरांचे अतोनात हाल झाले असून काही भागांत पाणी शिरल्याच्या तसेच नऊ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत ...

Maharashtra Dam Storage : सततच्या पावसाने जलसाठ्यात वाढ; कोणत्या धरणात किती पाणी वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Dam Storage: Increase in water storage due to continuous rains; How much water in which dam read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : सततच्या पावसाने जलसाठ्यात वाढ; कोणत्या धरणात किती पाणी वाचा सविस्तर

मागील दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. (Maharashtra Dam Storage) ...

Chandoli Dam : चांदोली धरण १०० टक्के भरले धरणात ३४.४० टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Chandoli Dam: Chandoli Dam is 100 percent full, 34.40 TMC water storage in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : चांदोली धरण १०० टक्के भरले धरणात ३४.४० टीएमसी पाणीसाठा

चांदोली धरण क्षेत्रात दरवर्षी चार ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. आजअखेर धरण क्षेत्रात ३७४१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील वारणावती पर्जन्यमापण यंत्रावर झाली आहे. ...