लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

वारंवार निर्देश देऊनही सहकार्य नाही; मुळशीतील टाटांच्या जमिनी ताब्यात घ्या, अजित पवारांचे निर्देश - Marathi News | No cooperation despite repeated instructions; Take over Tata lands in Mulshi, Ajit Pawar's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार निर्देश देऊनही सहकार्य नाही; मुळशीतील टाटांच्या जमिनी ताब्यात घ्या, अजित पवारांचे निर्देश

मुळशी धरण भागातील टाटा पॉवर कंपनीच्या वापरात नसलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनी सरकारच्या ताब्यात घ्या ...

ओढ्यावर कपडे धुताना पातेले वाहून गेले; ते घेण्यासाठी आई गेल्यावर मुलगीही मागे गेली अन् अनर्थ घडला - Marathi News | While washing clothes in the stream, the pots were washed away; When the mother went to take it, the daughter also went behind and disaster ensued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओढ्यावर कपडे धुताना पातेले वाहून गेले; ते घेण्यासाठी आई गेल्यावर मुलगीही मागे गेली अन् अनर्थ घडला

चार वर्षांची मुलगी ४ दिवसांसाठी आईकडे आली होती अन् ती वाहून गेली, चिमुकलीने जीव गमावला ...

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उघडले जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे - Marathi News | 18 gates of Jayakwadi dam opened for the second time in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उघडले जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे

अर्ध्या फूट उंचीने १८  दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग  ...

राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर - Marathi News | Administrative approval for these 21 irrigation projects in the state Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर

राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...

Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती - Marathi News | Bhoomipujan of 6th phase of Tembhu Yojana on 2nd October Information given by Suhas Babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती ...

Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain begins in Pune with thunder Roads again form rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप

रविवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे  ...

माकणी प्रकल्पात ९० % जलसाठा; आवक वाढली, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता - Marathi News | 90% water storage in Makani Project; Possibility to open doors at any time | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :माकणी प्रकल्पात ९० % जलसाठा; आवक वाढली, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता

नदीकाठच्या लोहारा, उमरगा, औसा, निलंगा तालुक्यातील आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना ...

Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या !  - Marathi News | The work of water supply scheme in Rewandet in Satara taluka is poor A women's group development officer under the leadership of Uddhav Sena stayed in the office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या ! 

उद्धवसेनेच्या नेतृत्वात महिला आक्रमक : दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन  ...