लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाण्याचे ५० टँकर बंद - Marathi News | 50 water tankers shut down in Sangli district due to heavy rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाण्याचे ५० टँकर बंद

चारा टंचाईचा प्रश्न सुटल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण ...

Sangli: चांदोलीत अतिवृष्टी, जिल्ह्यात संततधार; वारणा नदी दुथडी, कृष्णेची पाणीपातळी वाढली - Marathi News | Heavy rain in Sangli district; The water level of Varana, Krishna river increased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोलीत अतिवृष्टी, जिल्ह्यात संततधार; वारणा नदी दुथडी, कृष्णेची पाणीपातळी वाढली

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. चांदोली धरण परिसरात सर्वाधिक ८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. चांदोली, ... ...

टेंभू, ताकारीसह विस्तारित म्हैसाळही सौर ऊर्जेवर येणार; माजी खासदार संजय पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | Tembu, Takari along with the expanded Maisal will also be solar powered, Information given by former MP Sanjay Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभू, ताकारीसह विस्तारित म्हैसाळही सौर ऊर्जेवर येणार; माजी खासदार संजय पाटील यांनी दिली माहिती

म्हैसाळ सौर ऊर्जेचे तीन महिन्यांत काम सुरू होणार ...

चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ - Marathi News | Rapid increase in the water storage of the flood dam in Chandoli area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेली पाच दिवसात दमदार हजेरी लावली आहे. धरणामध्ये गतवर्षी पेक्षा १.०६ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. ...

जलाशयांमध्ये थेंबे थेंबे वाढ; जवळपास दोन टक्के वाढ : धरण क्षेत्रांत जोरदार पावसाची अपेक्षा - Marathi News | in mumbai drop off in reservoirs nearly two percent increase expect heavy rains in dam areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलाशयांमध्ये थेंबे थेंबे वाढ; जवळपास दोन टक्के वाढ : धरण क्षेत्रांत जोरदार पावसाची अपेक्षा

गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळेही मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. ...

कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा - Marathi News | Heavy Rain Dam area in Kolhapur, know the water storage in big dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूरात धरण क्षेत्रात धुवाधार, जाणून घ्या मोठ्या धरणांतील पाणीसाठा

धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १२३ मिलीमीटर पाऊस राधानगरी धरण क्षेत्रात झाला आहे. वारणा, दूधगंगासह सर्वच धरण क्षेत्रात सरासरी ८५ मिमीच्या पुढे पाऊस झाला आहे. ...

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळीतच, कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक हैराण - Marathi News | The water supply in the central part of Pune is disrupted, citizens are worried due to low pressure supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळीतच, कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

अजूनही पेठांमधील काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत... ...

विरोधी पक्षांचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते; PM मोदींनी दिला पाण्याचा ग्लास, बघा VIDEO - Marathi News | parliament session 2024 MPs from opposition parties came to the well of the Lok Sabha and shouted slogans; PM Modi gave a glass of water to congress mp hibi eden, watch VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते; PM मोदींनी दिला पाण्याचा ग्लास, बघा VIDEO

पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला. ...