लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

समता नगर सरोवा संकुलातील पाणीटंचाई संदर्भात तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक - Marathi News | Regarding water shortage in Samata Nagar Sarova complex, meeting to find a solution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समता नगर सरोवा संकुलातील पाणीटंचाई संदर्भात तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक

या संदर्भात कालच्या लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमतच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...

लोणावळ्यातील रेस्क्यू ऑपरेशन संपले; भुशी धरणात वाहून गेलेल्या ५ पर्यटकांचे मृतदेह सापडले - Marathi News | Rescue operation in Lonavala ends; Bodies of 5 tourists who were washed away in Bhushi dam were found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील रेस्क्यू ऑपरेशन संपले; भुशी धरणात वाहून गेलेल्या ५ पर्यटकांचे मृतदेह सापडले

भुशी धरणाच्या मागील बाजूला एका धबधब्याच्या प्रवाहात 9 जण वाहून गेले, त्यापैकी ४ जण वाचले तर ५ जणांचा बुडून मृत्यू झाला ...

कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू - Marathi News | What if there is less rain? Beed District Administration started work, planning till June 2025 | Latest beed News at Lokmat.com

बीड :कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू

ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी उपाय ...

पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर! - Marathi News | Due to expiry of water supply period, tankers on site, acquisition also stopped; Ghagar on the side during the rainy season! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाणीपुरवठ्याची मुदत संपल्याने टँकर जागेवरच,अधिग्रहणेही बंद; भर पावसाळ्यात कडेवर घागर!

लातूर जिल्ह्यातील ३२१ गावांवर जलसंकट ...

Maharashtra Heavy Rainfall सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आज अखेर १ हजार ८१ मिलिमीटर पावसाची नोंद - Marathi News | Maharashtra Heavy Rainfall: In Sangli district, 1 thousand 81 mm rainfall was recorded at this place till today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heavy Rainfall सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आज अखेर १ हजार ८१ मिलिमीटर पावसाची नोंद

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांच्या उघडीपनंतर सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणात ११.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४.४७ टीएमसी उपयुक्त साठा आहे. ...

लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु - Marathi News | 5 people from the same family were swept away by the waterfall in Lonavala The bodies of two were found, the search for the three is on | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु

लोणावळ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्यात वर्षाविहार करताना अचानक प्रवाह वाढल्याने ते कुटुंब वाहून गेले ...

भुशी डॅम परिसरात मोठी घटना; बाजूला असलेल्या धबधब्यातून ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले - Marathi News | Major incident in Bhushi Dam area 5 tourist children were swept into the dam from the waterfall on the side | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुशी डॅम परिसरात मोठी घटना; बाजूला असलेल्या धबधब्यातून ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले

जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले ...

Ujani Dam पावसाची विश्रांती.. दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट, उजनीत आलं किती पाणी - Marathi News | Ujani Dam stop rain.. Reduction in discharge from Daund, how much water came in Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam पावसाची विश्रांती.. दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट, उजनीत आलं किती पाणी

उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. ...