हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार ३ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
"अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात
जनतेच्या विश्वासाचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्याची ही संधी - प्रशांत किशोर
"पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
लोकमत POLL
विधानसभा UPDATES
ELECTION LIVE BLOG
बारामतीत काका Vs. पुतण्या
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
जरांगेंच्या भेटीगाठी
मनसेची 'राज'नीती
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१
All
News
Photos
Videos
West Bengal Assembly Elections 2021 Latest News
FOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
राष्ट्रीय :
बंगालमध्ये ममता बॅनर्जींची जादू कायम; सर्व उमेदवार विजयी, भाजपचा दारुण पराभव
या विजयासह पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूलच्या आमदारांची संख्या 217 वर पोहेचली आहे. ...
राष्ट्रीय :
अबकी बार 'सिक्रेट प्रचार'! पश्चिम बंगालमध्ये भाजपानं घेतला धडा, प्रचाराची रणनिती बदलली
West Bengal Bhawanipur Election: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवेळी मेगा रॅलींनी प्रचाराचा धुरळा उडवलेल्या भाजपानं आता भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी नवी रणनिती आखली आहे. ...
राजकारण :
ममता बॅनर्जींना धक्का, आता सीबीआय करणार 'या' प्रकरणाचा तपास
West Bengal Assembly Election: मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला दोषी ठरवले होते ...
राजकारण :
नंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष
Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधील निकालाला कलकत्ता हायकोर्टामध्ये आव्हान दिले आहे. आता या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ...
राष्ट्रीय :
West Bengal: प्रचारादरम्यान वादग्रस्त भाषणाप्रकरणी कोलकात्यात मिथुन चक्रवर्ती यांची पोलिसांकडून चौकशी
West Bengal Election : वादग्रस्त भाषण केल्यासंबंधी मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकलता पोलीस स्थानकात दाखल आहे तक्रार. FIR रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्तींनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा. ...
राष्ट्रीय :
West Bengal : निवडणुका संपल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची नवी 'खेळी'; 'खेला होबे' स्कीम सुरू
West Bengal Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली खेला होबे स्कीम. विधानसभेत तृणमूल काँग्रेसकडून करम्यात आला होता या वाक्याचा वापर. ...
राष्ट्रीय :
ममता बॅनर्जीच लागू देणार नाहीत भाजपला गळती? दीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या विचारात ...
राष्ट्रीय :
मोठा निर्णय! राज्यांतील निवडणुकांमध्ये आता पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरणं बंद
उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठा अन् महत्त्वाचा निर्णय ...
Next Page