लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

Sandip Ghosh : "तो बलात्कारी, खुनी, चोर... त्याला फाशी द्या"; संदीप घोषला पाहताच वकिलांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Kolkata Doctor Case rg kar medical college ex principal sandip ghosh sent to judicial custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तो बलात्कारी, खुनी, चोर... त्याला फाशी द्या"; संदीप घोषला पाहताच वकिलांची जोरदार घोषणाबाजी

Kolkata Doctor Case And Sandip Ghosh : आंदोलक वकिलांनी घोषणाबाजी करत संदीप घोषला फाशीची शिक्षा द्यावी, असं सांगितलं. ...

Kolkata Doctor Case : "त्यांच्या कुटुंबात असं घडलं असतं तर ममतांनी असं म्हटलं असतं का?"; ट्रेनी डॉक्टरचे पालक संतापले - Marathi News | Kolkata Doctor Case victim father breaks down slams Mamata Banerjee for back to festivities statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांच्या कुटुंबात असं घडलं असतं तर ममतांनी असं म्हटलं असतं का?"; ट्रेनी डॉक्टरचे पालक संतापले

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता निर्भया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल डॉक्टरच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. ...

Sandip Ghosh : कोलकातामध्ये ३ फ्लॅट, पत्नीच्या नावावर २ घरं; संदीप घोषकडे कोट्यवधींचं घबाड, किती आहे संपत्ती? - Marathi News | Kolkata Doctor Case ed disclose Sandip Ghosh property in rg kar corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकातामध्ये ३ फ्लॅट, पत्नीच्या नावावर २ घरं; संदीप घोषकडे कोट्यवधींचं घबाड, किती आहे संपत्ती?

Kolkata Doctor Case And Sandip Ghosh : आरजी कर कॉलेजचे माजी प्रिन्सिपल डॉ. संदीप घोष याच्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. ...

कोलकात्यात भरदिवसा चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग; प्रवाशांची आरोपीला जबर मारहाण - Marathi News | Accused who molested a woman in a running bus in Kolkata was beaten up by passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्यात भरदिवसा चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग; प्रवाशांची आरोपीला जबर मारहाण

कोलकात्यात भरदिवसा चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी मारहाण केली ...

बंगाल सरकारनं पाठवला होता मेसेज, आंदोलक डॉक्टरांनी प्रस्ताव फेटाळला; CM ममता नुसती वाट बघत बसल्या - Marathi News | A message sent by the Government of west Bengal, the protesting doctor rejected the proposal; CM mamata banerjee just sat waiting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल सरकारनं पाठवला होता मेसेज, आंदोलक डॉक्टरांनी प्रस्ताव फेटाळला; CM ममता नुसती वाट बघत बसल्या

... अन् मुख्यमंत्री बंगाल सचिवालयातून निघून गेल्या! ...

Kolkata Doctor Case : ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी, पॉलीग्राफ टेस्ट आणि अटक; भाजपाचा घणाघात - Marathi News | Kolkata Doctor Case bjp demands Mamata Banerjee resignation polygraph test and arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी, पॉलीग्राफ टेस्ट आणि अटक; भाजपाचा घणाघात

Kolkata Doctor Case Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांना सर्व काही माहीत होतं. त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ चाचणीही झाली पाहिजे. ममता यांना अटकही झाली पाहिजे, जेणेकरून सत्य बाहेर येईल असं भाटिया म्हणाले. ...

"पोलीस आयुक्त माझ्याकडे राजीनामा द्यायला आले होते, पण...", ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा - Marathi News | "Police Commissioner came to me to resign, but...", Mamata Banerjee's big revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पोलीस आयुक्त माझ्याकडे राजीनामा द्यायला आले होते, पण...", ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा

Mamata Banerjee : गेल्या काही दिवसांपासून कोलकाता प्रकरणाचे तीव्र पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. लोक संताप व्यक्त करत असून, विरोधकांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. ...

Kolkata Doctor Case : "मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..." - Marathi News | Kolkata Doctor Case victim mother accuses police for hiding crime rg kar medical college hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी माझ्या मुलीला मृत्यूपूर्वी झालेल्या वेदनांचा विचार करते तेव्हा माझा थरकाप होतो..."

Kolkata Doctor Case : डॉक्टरच्या पालकांनीही कोलकाता पोलिसांवर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...