लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गहू

Wheat in Marathi

Wheat, Latest Marathi News

गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. गहू पिकासाठी थंड हवामानाची आवश्यकता असते त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
Read More
wheat Market today: गव्हाला राज्यात कसा मिळतोय बाजारभाव? इथे सर्वाधिक दर - Marathi News | Wheat Market today: How is wheat getting the market price in the state? Highest rates here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat Market today: गव्हाला राज्यात कसा मिळतोय बाजारभाव? इथे सर्वाधिक दर

शरबती, हायब्रीड, पिवळा, लोकल, बन्सी अशा वेगवेगळ्या जातींचा गहू बाजासपेठेत विक्रीसाठी येत असून या बाजारसमितीत गव्हाला सर्वाधिक दर मिळतोय. ...

Wheat Market : राज्यात शरबती गहू टॉपवर, काय मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Todays wheat Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : राज्यात शरबती गहू टॉपवर, काय मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढली असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यत 15 हजार क्विंटल आवक झाली. ...

प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड - Marathi News | Prashant cultivated this healthy wheat; Integration of processing and marketing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड

बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते. ...

पुण्यात शरबती गव्हाची चलती, मिळतोय क्विंटलमागे असा भाव  - Marathi News | Sharbati wheat is moving in Pune, getting such a price per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात शरबती गव्हाची चलती, मिळतोय क्विंटलमागे असा भाव 

पुण्यात सध्या शरबती गव्हाची चलती असून क्विंटलमागे इतर बाजारसमितींच्या तूलनेत अधिक दर मिळत आहे. ...

सकाळच्या सत्रात राज्यात ३४४४ क्विंटल गव्हाची आवक, काय मिळतोय भाव?  - Marathi News | In the morning session, 3444 quintal wheat inflow in the state, what is the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सकाळच्या सत्रात राज्यात ३४४४ क्विंटल गव्हाची आवक, काय मिळतोय भाव? 

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२० क्विंटल गव्हाची आवक झाली. ...

Wheat Market : शरबती गव्हाचा बाजारभाव वधारला, गुढीपाडव्याला गव्हाला काय मिळाले दर  - Marathi News | Latest news on gudhipadwa Todays wheat Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : शरबती गव्हाचा बाजारभाव वधारला, गुढीपाडव्याला गव्हाला काय मिळाले दर 

आज बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण, २१८९, बन्सी लोकल, शरबती गव्हाची आवक झाली. यात सर्वाधिक शरबती गव्हाची आवक झाली.  ...

Wheat Market : बाजारात लोकल आणि शरबती गव्हाचा दबदबा, आज कुठे-काय मिळाला दर  - Marathi News | Latest News 08 april 2024 todays Wheat Market In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : बाजारात लोकल आणि शरबती गव्हाचा दबदबा, आज कुठे-काय मिळाला दर 

आज राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत गव्हाची 36 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली आहे. ...

Success Story : पतीच्या साथीनं उभारली डाळ मिल, स्पीडने धावतंय संसार रथाचं व्हील! - Marathi News | Latest News Dalmeel industry as a joint venture of women farmers in Washim district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : पतीच्या साथीनं उभारली डाळ मिल, स्पीडने धावतंय संसार रथाचं व्हील!

शेतात मेहनत करून महिला शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून गावातच दालमील हा उद्योग सुरू केला आहे. ...