लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गहू

Wheat in Marathi

Wheat, Latest Marathi News

गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. गहू पिकासाठी थंड हवामानाची आवश्यकता असते त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
Read More
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य - Marathi News | Pakistan uses Advanced Helicopters for Drying Wheat Crop of PM Shahbaz Sharif claims Viral Video know the truth fact check | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात गव्हाचे पीक सुकविण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Pakistan Helicopters Wheat Crop Viral Video: पाकिस्तानात अत्यधुनिक कोब्रा हेलिकॉप्टर्स पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात केली गेल्याचा दावा टिकटॉक सोशल मीडियावर करण्यात आला आहे. ...

पुण्यात शरबती गव्हाला क्विंटलमागे मिळतोय सर्वाधिक दर, उर्वरित ठिकाणी... - Marathi News | Sharbati wheat is getting the highest price per quintal in Pune, in other places... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात शरबती गव्हाला क्विंटलमागे मिळतोय सर्वाधिक दर, उर्वरित ठिकाणी...

वेगवेगळ्या बाजारसमितींमध्ये २० हजार ६१६ क्विंटल गव्हाची आवक झाली. ...

भुसार धान्यांचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता - Marathi News | sorghum, wheat, chickpea prices likely to remain stable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुसार धान्यांचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता

या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले. ...

wheat market:आज लोकल गव्हाचीच चलती, कुठे कसा बाजारभाव? - Marathi News | Wheat market: Today, only local wheat is moving, where is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat market:आज लोकल गव्हाचीच चलती, कुठे कसा बाजारभाव?

राज्यभरात १७ हजार ३६० क्विंटल गव्हाची आवक झाली. क्विंटलमागे मिळताेय असा भाव... ...

Wheat Crop : निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप, कारण काय?  - Marathi News | Latest News Additional allocation of wheat to semi-government and cooperative societies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Crop : निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप, कारण काय? 

म्हणून निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे. ...

Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News 26 April 2024 todays Wheat Market price in mumbai and pune market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर 

आज 26 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 6 हजार क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. ...

मुंबई पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव, उर्वरित भागात कसा दर? - Marathi News | The highest price for Sharbati wheat in Mumbai Pune, how is the price in the rest of the areas? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव, उर्वरित भागात कसा दर?

उर्वरित बाजारसमितीेमध्ये कशी आहे आवक? कसा मिळतोय बाजारभाव? ...

Wheat Market : पुणे, मुंबई बाजार समितीत गव्हाला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Wheat Market Price in maharashtra mumbai pune market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : पुणे, मुंबई बाजार समितीत गव्हाला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 14 हजार क्विंटलची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहूया.. ...