लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायफाय

वायफाय

Wifi, Latest Marathi News

व्हॉट्सअॅपही हॅक होऊ शकते...कसे वाचाल यापासून? - Marathi News | Whatsapp can be hacked easily... How to save form hackers? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपही हॅक होऊ शकते...कसे वाचाल यापासून?

इन्स्टंट मॅसेजिंग अॅप म्हणून कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळविणाऱ्या व्हॉट्सअॅपचे एकट्या भारतातच 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. ...

रेल्वेच्या मोफत इंटरनेटमुळे नेटिझन्सचे ‘कल्याण’ - Marathi News | Netizens 'welfare' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या मोफत इंटरनेटमुळे नेटिझन्सचे ‘कल्याण’

रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु झाल्यानंतर अल्पावधीत याचा लाभ घेण्यासाठी नेटिझन्सची एकच चढाओढ सुरु आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनाशुल्क इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या स्थानकात कल्याण स्थानकाने बाजी मारली आहे. ...

आता देशातील सर्व रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा - Marathi News | free wi fi at all stations without any expenditure on railways said minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता देशातील सर्व रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

देशातील ७०७ स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू ...

मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन - Marathi News |  Dibrugarh 400th station that provides free Wi-Fi service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले. ...

राज्याच्या ग्रामीण भागात मोफत ‘वाय-फाय’ - Marathi News |  Free Wi-Fi in rural areas of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या ग्रामीण भागात मोफत ‘वाय-फाय’

राज्याच्या ग्रामीण भागासह गोव्यात मोफत इंटरनेट वाय-फाय सुविधेचा विस्तार सध्या वेगाने सुरु झाला आहे. ‘जॉयस्टर’ही ब्रॉडबॅन्ड कंपनी ही सेवा मोफत उपलब्ध करुन देत आहे. ...

मुंबईतील मोफत वाय-फाय ठरतोय पांढरा हत्ती! - Marathi News | White elephant is set to free Wi-Fi in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मोफत वाय-फाय ठरतोय पांढरा हत्ती!

संपूर्ण मुंबई आॅनलाइन करण्यासाठी राज्य सरकारने ‘आपले सरकार’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. ...

नांदेडसह चार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोफत वायफाय सेवा - Marathi News | Free Wifi service for commuters on four railway stations with Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडसह चार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोफत वायफाय सेवा

रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे. ...

आता इंटरनेट होणार बुंगाट! वायफाय जाणार लायफायचे युग येणार - Marathi News | New light fidelity technology: Wi-Fi will become Lifi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता इंटरनेट होणार बुंगाट! वायफाय जाणार लायफायचे युग येणार

सध्या वाय फायचे युग आहे. त्यातच फोर-जी टेक्नॉलॉजी आल्याने जवळपास प्रत्येक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन मिळत आहे. पण आता त्याहीपुढे जात 'लायफाय' टेक्नोलोजी आगामी काळात अधिराज्य करण्याची शक्यता आहे.  ...