लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

Ajit Pawar, Winter Session | सरकार विरोधकांना घाबरले म्हणूनच दिशा सालियन प्रकरणाची ही नौटंकी- अजित पवार - Marathi News | Disha Salian death Case Ajit Pawar slams Eknath Shinde Devendra Fadnavis government for targeting Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार विरोधकांना घाबरले म्हणूनच दिशा सालियन प्रकरणाची ही नौटंकी- अजित पवार

दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अपघाती मृत्यू असल्याचा रिपोर्ट दिला आहे ...

Aditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणाची नव्याने चौकशी होणार; फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | Aditya Thackeray: Disha Salian case to be re-investigated; Big announcement of Devendra Fadnavis in Winter session nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियन प्रकरणाची नव्याने चौकशी होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

दिशा सालियन प्रकरणात भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ...

Maharashtra Winter Session: विधानसभेत गाजला AU मुद्दा! दिशा सालियान मृत्यू प्रकरणी गोंधळ; सभागृहात काय घडलं? - Marathi News | Maharashtra Winter Session: Confusion over Disha Salian's death, MLA Nitesh Rane and Bharat Gogawale Aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत गाजला AU मुद्दा! दिशा सालियान मृत्यू प्रकरणी गोंधळ; सभागृहात काय घडलं?

२०२० पासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजत आहे. एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो असा आरोप नितेश राणेंनी केला. ...

Maharashtra Winter Session: फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण?; विधानसभेत अजित पवारांनी विचारला थेट सवाल - Marathi News | Maharashtra Winter Session: Who Masterminds Phone Tapping Case; Ajit Pawar asked a direct question in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण?; विधानसभेत अजित पवारांनी विचारला थेट सवाल

कुणाच्या आदेशाने रश्मी शुक्ला फोन टॅप करीत होत्या ? खटला चालला तर सूत्रधार कोण ? या प्रश्नांची उत्तरे सभागृहाला मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.  ...

घेतले खोके भूखंड ओके; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी आवळला सूर - Marathi News | opposition leaders agitated against rulling party amid corruption and scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घेतले खोके भूखंड ओके; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी आवळला सूर

खोके.. खोके.. च्या नाऱ्यांनी विधान भवन परिसर दणाणला ...

Maharashtra Winter Session 2022: “...तोपर्यंत लग्नच करणार नाही, फडणवीसांच्या भीष्म प्रतिज्ञेचे काय झाले? शब्द पाळायचा ना?” - Marathi News | ncp leader eknath khadse slams bjp dcm devendra fadnavis over separate vidarbha issue in maharashtra winter session 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तोपर्यंत लग्नच करणार नाही, फडणवीसांच्या भीष्म प्रतिज्ञेचे काय झाले? शब्द पाळायचा ना?”

Maharashtra Winter Session 2022: वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ...

राजकारण डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंवर आरोप - रोहित पवार  - Marathi News | Aditya Thackeray is being accused by keeping politics in front of his eyes says mla Rohit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकारण डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंवर आरोप - रोहित पवार 

भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करताहेत ...

विधानभवनात कडेकोट बंदोबस्त, तरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा ‘मोर्चा’ - Marathi News | Tight security in Vidhan Bhavan, but 'parade' of loose dogs in the area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानभवनात कडेकोट बंदोबस्त, तरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा ‘मोर्चा’

Nagpur News विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा फोर्सवन ते क्युआरटीची पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी सुरक्षाव्यवस्था असताना त्याला भेदून मोकाट कुत्र्यांनी मात्र विधानभवन परिसरात सहज प्रवेश केला आहे. ...