लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला दिन २०१८

महिला दिन २०१८

Women's day 2018, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
स्त्री जन्माचे स्वागत : मातांना सन्मानाने सेवा देण्याचे आदेश महिलादिनी शहरात २१ कन्यारत्न - Marathi News | Welcome to Female Born: 21 Kanyaratnat in MahadDini city for women to serve with respect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्त्री जन्माचे स्वागत : मातांना सन्मानाने सेवा देण्याचे आदेश महिलादिनी शहरात २१ कन्यारत्न

नाशिक : देशपातळीवर धोकादायक घटत्या जन्मदरात जिल्ह्याचा समावेश असताना गुरुवारी सुखद बाब म्हणजे केवळ शासकीय रुग्णालयांचाच विचार करता २१ मुलींचा जन्म झाला आहे. ...

सुरक्षित वाहतूक : आकर्षक वेशभूषा, ढोलवादन, नृत्य, गायन, बक्षिसांची मेजवानी बाइक रॅलीद्वारे स्त्रीशक्तीचे दिमाखदार प्रदर्शन - Marathi News | Safe transport: Attractive costumes, dholavadans, dances, singing, awards for the prize, Barely rallies, the brilliant display of manpower | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षित वाहतूक : आकर्षक वेशभूषा, ढोलवादन, नृत्य, गायन, बक्षिसांची मेजवानी बाइक रॅलीद्वारे स्त्रीशक्तीचे दिमाखदार प्रदर्शन

नाशिक : ढोलवादनाने दणाणून टाकलेला आसमंत, घोषणा व संदेश देत फ्लॅग दाखवताच आपापल्या बाइकसह निघून तितक्याच शिस्तीत राईड पूर्ण करून कार्यक्रमस्थळी हजर होत केलेला जल्लोष या साºयांनी सखी भारावून गेल्या होत्या. ...

स्त्री समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता कुलगुरू ई. वायुनंदन : ‘महिलांची सुरक्षितता’ विषयावर परिसंवाद - Marathi News | Vulgar e. Wayneund: A seminar on 'safety of women' topic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्त्री समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता कुलगुरू ई. वायुनंदन : ‘महिलांची सुरक्षितता’ विषयावर परिसंवाद

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. ...

या... पोलीस ठाण्यात तुमचे स्वागत आहे...! - Marathi News | You ... welcome to the police station ...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :या... पोलीस ठाण्यात तुमचे स्वागत आहे...!

उंचावलेल्या भुवया, भेदक नजरा आणि आरडाओरड! प्रसंगी आरोपीचे कानशिलंग गरम करण्यात गुंतलेले पोलीस. खरखर करत गुन्ह्यांची सूचना देणारी सतत सुरू असलेली वॉकीटाकी अन् धावपळ करणारे खाकी वर्दीतील पोलीस, असे गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील रोजचे रुक्ष वातावरण. आज म ...

महिलांमुळे समाजव्यवस्था टिकून संजय दराडे : मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण - Marathi News | Sanjay Darade: Unveiling the Values ​​of the Malegaon Marathon Tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांमुळे समाजव्यवस्था टिकून संजय दराडे : मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण

मालेगाव : महिलांमुळेच देशातील समाजव्यवस्था टिकून आहे. महिला घर, कुटुंब योग्य पद्धतीने सांभाळीत असल्यामुळे पुरुष मंडळीला घराबाहेर पडता येते. ...

सन्मान : सिन्नर, लासलगाव, चांदवड, कळवण येथील शाळा-महाविद्यालयांत महिलांचा सत्कार महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम - Marathi News | Honor: Females felicitate women in schools and colleges at Sinnar, Lasalgaon, Chandwad, Kalwan; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सन्मान : सिन्नर, लासलगाव, चांदवड, कळवण येथील शाळा-महाविद्यालयांत महिलांचा सत्कार महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

नाशिक : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या सत्कारासह विविध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. ...

महिलांनी स्वत:वर प्रेम करावे गौरी सावंत : पिंपळगाव बसवंतला सन्मान स्त्रीशक्तीचा गौरव - Marathi News | Women should love themselves Gauri Sawant: Pimpalgaon Baswant honors the power of femininity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांनी स्वत:वर प्रेम करावे गौरी सावंत : पिंपळगाव बसवंतला सन्मान स्त्रीशक्तीचा गौरव

पिंपळगाव बसवंत : आयुष्य खूप सुंदर आहे, महिलांसारखे सुंदर शरीर कुणाकडेही नाही. त्यामुळे शरीराची काळजी घेत महिलांनी स्वत:वर प्रेम करा. ...

स्वारिपच्या वतीने जागतिक महिला दिन - Marathi News | World women's day on behalf of HARPIP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वारिपच्या वतीने जागतिक महिला दिन

येवला : येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...