लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
मैत्रिण हेल्पलाईनचा शुभारंभ; महाविद्यालयीन विद्यार्थींनींना मिळणार समुपदेशन - Marathi News | Launch of Maitrin Helpline Counseling for college students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मैत्रिण हेल्पलाईनचा शुभारंभ; महाविद्यालयीन विद्यार्थींनींना मिळणार समुपदेशन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कल्याणातील के.एम.अग्रवाल कॉलेजतर्फे ‘मैत्रिण’ हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. ...

कार्यशाळेतून दिला महिला सक्षमीकरणावर भर - Marathi News | Workshop on women empowerment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार्यशाळेतून दिला महिला सक्षमीकरणावर भर

वाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. ...

Women's Day Special : कोल्हापूरात अभाविपतर्फे ११११ फुट तिरंगा ध्वजासोबत पदयात्रा - Marathi News | Women's Day Special Walking with 1111-foot tricolor flag by ABVB in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Women's Day Special : कोल्हापूरात अभाविपतर्फे ११११ फुट तिरंगा ध्वजासोबत पदयात्रा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढली. या पदयात्रेत ११२५ युवती सहभागी झाल्या होत्या. ...

नऱ्हे पोलिसांचा अभिनव महिलादिन : महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा केला सन्मान  - Marathi News | Innovative Women's Day celebration by Narhe Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऱ्हे पोलिसांचा अभिनव महिलादिन : महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा केला सन्मान 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सिंहगड रस्ता पोलीस ठाणे अंतर्गत नऱ्हे पोलीस चौकीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या हस्ते  महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.  ...

महिलांचा सन्मान नैमित्तीक नसावा! - Marathi News | Women should not be honorable! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांचा सन्मान नैमित्तीक नसावा!

योगदानाविषयी कृतज्ञता ...

Women's Day Special : ग्रुपमध्ये पहिली कॅडेट,परटवणे येथील मैथिलीची एनसीसीत भरारी - Marathi News | Women's Day Special: First Cadet in Group, NCC Fest in Maithili | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Women's Day Special : ग्रुपमध्ये पहिली कॅडेट,परटवणे येथील मैथिलीची एनसीसीत भरारी

एनसीसीत सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मैथिली सुनील सावंत या विद्यार्थिनीने एनसीसीत सामील होऊन डीजी कमांडेशन कार्ड (महानिदेशक यांचे प्रशंसापत्र) पटकावले. कोल्हापूर ग्रुपमधील पाच जिल्ह्यांमध्ये प्रथमच हे पदक पटकावण्याचा मान तिने मिळवला आहे. ...

Women's Day Special : महिलादिनी मुलांची आईला ओवाळणी, नुतन मराठी विद््यालयाचा उपक्रम - Marathi News | Women's Day Special: Mother's Day Woman's Wife, Nutan Marathi Vidyalaya's Program | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Women's Day Special : महिलादिनी मुलांची आईला ओवाळणी, नुतन मराठी विद््यालयाचा उपक्रम

जागतिक महिला दिन शुक्रवारी सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना मिरजकर तिकटी येथील नुतन मराठी विद्यालयात अतिशय भावूक आणि उत्साही वातावरणात हा दिन साजरा झाला. ...

Women's Day Special : फटाके वाजवायलाही घाबरणाऱ्या सीमा बनल्या लेफ्टनंट कॅप्टन! - Marathi News | Women's Day Special crackers become afraid of the captain step! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Women's Day Special : फटाके वाजवायलाही घाबरणाऱ्या सीमा बनल्या लेफ्टनंट कॅप्टन!

लहानपणी फटाके वाजवायलाही घाबरणारी मुलगी फायरिंगमध्ये अव्वल येईल, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. पण, एनसीसीमध्ये सहभागी होऊन केवळ फायरिंगमध्ये अव्वल न राहता लेफ्टनंट कॅप्टन पदावर पोहोचण्याची किमया सीमा शशिकांत कदम यांनी साधली आहे. ...