लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
Women's Day Special : स्वत:ला फिट आणि स्ट्रेस फ्रि ठेवायचं असेल तर फॉलो करा या टिप्स! - Marathi News | Women's Day Special: Want to keep yourself healthy and stress free then follow these tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Women's Day Special : स्वत:ला फिट आणि स्ट्रेस फ्रि ठेवायचं असेल तर फॉलो करा या टिप्स!

आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने महिलांच्या आरोग्याचीही चर्चा होऊ लागली आहे. ...

Women's Day Special : ट्रॅक्टरचालकांच्या सावलीसाठी राबतात रुपालीताई - Marathi News | Women's Day Special: Transparency for the shadow of tractor operators | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Women's Day Special : ट्रॅक्टरचालकांच्या सावलीसाठी राबतात रुपालीताई

एल. डी. वाघमोडे  माळशिरस : पारंपरिक व्यवसायाचा आधार घेत नव्या संकल्पना घेऊन आधुनिकतेच्या गरजेनुसार विविध वाहनांचे सीट कव्हर्स, स्कूल ... ...

Women's Day Special : पोट भरण्यासाठी वृद्ध अनंताम्माला रणरणत्या उन्हात वेचावा लागतोय कचरा - Marathi News | Women's Day Special: To fill the stomach, the old Anantamma is being harvested in the sunlight | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Women's Day Special : पोट भरण्यासाठी वृद्ध अनंताम्माला रणरणत्या उन्हात वेचावा लागतोय कचरा

काशिनाथ वाघमारे सोलापूर : ६५ वर्षीय वृद्धा़़़ रणरणत्या उन्हात चटके घेत कचरा वेचते़़़ झाडाची थोडीशी सावली मिळाली की घोटभर ... ...

Women's Day Special : ते एक नाटक, मी त्यांची नाट्यव्यवस्थापक : गौरी केंद्रे  - Marathi News | Women's Day Special: He is a drama, I am their manager : Gauri Kendre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Women's Day Special : ते एक नाटक, मी त्यांची नाट्यव्यवस्थापक : गौरी केंद्रे 

वामनला मी सांसारिक जबाबदारीत कधीच गुंतवलं नाही ...

अनाथाची ‘नाथ’ - Marathi News | Anthaca's 'Nath' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनाथाची ‘नाथ’

जेमतेम दोन महिने वय असताना आई-वडिलांनी पंढरपूरच्या नवरंग बालकाश्रमाच्या बाहेर ठेवून पोबारा केला, वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन मुलीची ओळख पटविण्याचे ... ...

Women's Day Special : भल्या पहाटे वर्तमानपत्र वाटून ‘ती’ घडवितेय स्वत:चं भविष्य ! - Marathi News | Women's Day Special: Sharing the newspapers in the early morning, 'It' creates its own future! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Women's Day Special : भल्या पहाटे वर्तमानपत्र वाटून ‘ती’ घडवितेय स्वत:चं भविष्य !

गोपालकृष्ण मांडवकर  सोलापूर : शहर पहाटेच्या साखरझोपेत असते तेव्हा ‘तिच्या’ दिवसाला सुरुवात होते. भल्या पहाटे चार वाजता सायकल दामटत ... ...

Women's Day Special : छेड काढणाºया रोडरोमिओंना सोलापूर शहर पोलीस दलातील ‘दामिनींचा धाक’ ! - Marathi News | Women's Day Special: Solar City Police Force's 'Damini Thak' in RoadRominations! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Women's Day Special : छेड काढणाºया रोडरोमिओंना सोलापूर शहर पोलीस दलातील ‘दामिनींचा धाक’ !

संताजी शिंदे  सोलापूर : कुठेही छेडछाड होत असेल, असुरक्षितता जाणवत असेल तर अशा ठिकाणी मुली व महिलांना निर्भयपणे वावरता ... ...

Women's Day Special : तिºहेच्या वनिताताई काढतात ंअगदी जेसीबीचेही पंक्चर - Marathi News | The compensation is given by JCB | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Women's Day Special : तिºहेच्या वनिताताई काढतात ंअगदी जेसीबीचेही पंक्चर

बंडोपंत कोटीवाले  वडवळ : दोघींचेही शिक्षण अल्पच. मात्र जीवन जगण्याची कला इतक्या खुबीने शिकल्या की त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटते की, ... ...