लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
Women's Day Special : शिक्षण झाले; परंतु विवेक जागृत झाला का? - Marathi News | Women's Day Special: Taught; But did Vivek wake up? | Latest career News at Lokmat.com

करिअर :Women's Day Special : शिक्षण झाले; परंतु विवेक जागृत झाला का?

आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे ५० टक्के स्त्रिया आहेत. पुरुषांच्या बरोबरीने असणारी ही संख्या आहे. सुमारे ८० ते ८५ टक्के जनता ग्रामीण भागात राहते. या सर्वच स्त्रियांची जगण्याची आणि अस्तित्वाची लढाई, संघर्ष चालू असताना दिसतो आणि दुसऱ्या ...

Women's Day 2019; सेवेतून सर्वसामान्यांना न्याय - Marathi News | Women's Day 2019; Justice to the commoners in the service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Women's Day 2019; सेवेतून सर्वसामान्यांना न्याय

अहमदनगरमधील एका साध्या घरातील साधी मुलगी ते नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)च्या आयुक्त असा शीतल उगले यांचा प्रवास. ...

Women's Day 2019 : मानसिक रुग्णांसाठी नवसंजिवनी घेऊन येणाऱ्या 'त्या' दाेघी - Marathi News | Women's Day 2019: that two women who brought new life to mental disorder people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day 2019 : मानसिक रुग्णांसाठी नवसंजिवनी घेऊन येणाऱ्या 'त्या' दाेघी

पुण्यातील पाषाण भागात सुषुप्ती साठे आणि सुप्रिया शिंदे या दाेन रणरागिणींनी मानसिक रुग्णांसाठी एक कॅफे सुरु केला आहे. या कॅफेमध्ये मानसिक रुग्ण काम करत असून या माध्यमातून त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण हाेत आहे. ...

Women's Day 2019; लोकसेवेचे प्रशासकीय ‘सेवा’व्रत - Marathi News | Women's Day 2019; Administrative service of public service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Women's Day 2019; लोकसेवेचे प्रशासकीय ‘सेवा’व्रत

मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण नागपूरच्या प्रशासकीय क्षेत्रात एक डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. ...

Women's Day 2019; ‘चॅलेंज’ स्वीकारा, यश मिळेल! - Marathi News | Women's Day 2019; Accept 'Challenge', achieve success! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Women's Day 2019; ‘चॅलेंज’ स्वीकारा, यश मिळेल!

महिलांनी स्वत:मधील सुप्तगुणांना वाव मिळवून द्यावा, आपले छंद जोपासावेत. हे छंद आपल्याला आनंद देतात, असे मत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले. ...

Women's Day Special : महिलांच्या आरोग्यावर सतत असते 'या' आजारांची टांगती तलवार! - Marathi News | Women's Day Special: Top 7 Womens health concerns | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Women's Day Special : महिलांच्या आरोग्यावर सतत असते 'या' आजारांची टांगती तलवार!

महिला या परिवाराचं केंद्र असतात. पण नेहमीच स्वत: त्या आणि इतरही लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. हे चित्र केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळतं. ...

Women's Day 2019; रेल्वेच्या ‘हमसफर’; डीआरएम शोभना बंदोपाध्याय  - Marathi News | Women's Day 2019; Hamsafar of Railways; DRM Shobhana Bandopadhyay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Women's Day 2019; रेल्वेच्या ‘हमसफर’; डीआरएम शोभना बंदोपाध्याय 

रेल्वे म्हणजे देशाची जीवनदायिनी. नागपुरातून ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे ती एक महिला. त्या म्हणजे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय. ...

Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज' - Marathi News | Air India to operate 12 international, 40 domestic flights with all-women crew on Women’s Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज'

एअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत. ...