लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
Women's Day 2019; ध्येय, परिश्रमाने घडवले ‘आयएएस’ - Marathi News | Women's Day 2019; Her Goal was 'IAS' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Women's Day 2019; ध्येय, परिश्रमाने घडवले ‘आयएएस’

चिकाटी, परिश्रम आणि स्वबळावर आयएएस झाले. लिंगभेद हा लहानपणापासूनच अनुभवला. समाजात स्त्री-पुरुष समानता असावी, असे मत आहे राज्याच्या वस्त्रोद्योग विभागात संचालक पदावर कार्यरत डॉ. माधवी खोडे यांचे. ...

Women's Day 2019; टीचर ते डीसीपी; श्वेता खेडकरांचा यशस्वी प्रवास - Marathi News | Women's Day 2019; Teacher to DCP; Successful journey of Shweta Khedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Women's Day 2019; टीचर ते डीसीपी; श्वेता खेडकरांचा यशस्वी प्रवास

सरळ साधी शिक्षिका म्हणून विद्यार्थी- शिक्षकांमध्ये ओळखल्या जाणारी श्वेता खेडकर चक्क पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू होते. ...

Women's Day 2019; बळीराजासाठी ‘रेशीम’बंध - Marathi News | Women's Day 2019; 'marriage bureau ' for the farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Women's Day 2019; बळीराजासाठी ‘रेशीम’बंध

‘करा रेशमाची शेती, पिकवा मातीतून मोती’ असा नारा देत ५,००० शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याची हमी दिली. त्यांचा दावा आहे की, रेशीमच्या उत्पादनातून विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती नक्कीच सुधारू शकते. ...

Women's Day Special : ‘जागतिक महिला दिन’ ८ मार्चला का साजरा केला जातो? - Marathi News | Women's Day Special: Why do we celebrate Women's day on 8th March | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Women's Day Special : ‘जागतिक महिला दिन’ ८ मार्चला का साजरा केला जातो?

आज जगभऱात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सोशल मीडियातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ...

Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम! - Marathi News | google celebrates international womens day with special doodle slide | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!

Women's Day 2019 : मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला लिहिणार स्वतःच त्यांच्या यशकथा - Marathi News | Rural women from Marathwada will write their own stories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Women's Day 2019 : मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला लिहिणार स्वतःच त्यांच्या यशकथा

अल्पशिक्षित ग्रामीण महिलांना लिहित्या करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि स्वयम शिक्षण प्रयोगचा अभिनव उपक्रम ...

Women's Day 2019 : नाशिक जिल्ह्याला प्रथमच लाभली दबंग महिला पोलीस अधिक्षक - Marathi News | Women's Day Special: For the first time in Nashik district, the Dabang Women Police Superintendent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Women's Day 2019 : नाशिक जिल्ह्याला प्रथमच लाभली दबंग महिला पोलीस अधिक्षक

‘दबंग’ आयपीएस महिला पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. आरती सिंग यांच्य रूपाने नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस अधिक्षक लाभली आहे. ...

निसराळेत आज कारभारी करणार घरचा स्वयंपाक - Marathi News | In the absence of cooking, the home cooks today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निसराळेत आज कारभारी करणार घरचा स्वयंपाक

आजच्या महिला दिनी आपल्या गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांत कारभारणीला उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे, यासाठी घरच्या कारभाऱ्यांनी त्यांना चक्क सुट्टी द्यायची ठरवली आहे. ...