लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
बॉलिवूडच्या वातावरणात सुखावह बदल - Marathi News | Smooth changes in the Bollywood environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूडच्या वातावरणात सुखावह बदल

तनुश्री दत्ता हिच्या आरोपानंतर भारतात बळ मिळालेल्या मीटू मोहिमेमुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. ...

‘मीटू’नंतर स्त्रियांची परिस्थिती जैसे थे - बर्वे - Marathi News |  The situation of women after 'meat' was like this - Barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मीटू’नंतर स्त्रियांची परिस्थिती जैसे थे - बर्वे

‘मीटू’नंतर स्त्रियांच्या जगण्यात किंवा समाजात काही बदल घडलेले नाहीत. ...

दृष्टिकोन नक्की बदलेल - दाभोळकर - Marathi News | Viewpoint will change - Dabholkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दृष्टिकोन नक्की बदलेल - दाभोळकर

कार्यालयात काम करीत असलेल्या, घरी काम करीत असलेल्या प्रत्येक महिलेला दैनंदिन कार्यातून समानतेच्या वागणुकीतून आदर दिला पाहिजे, ...

महिलांना नोकरी नाकारण्याची नवीन संधी ‘मीटू’मुळे उपलब्ध - Marathi News | New opportunities for women to quit job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना नोकरी नाकारण्याची नवीन संधी ‘मीटू’मुळे उपलब्ध

‘मीटू’च्या तक्रारींमुळे किती महिलांना न्याय मिळाला याचा अभ्यास करावा लागेल; ...

कायद्याचा अन्वयार्थ लावणे आवश्यक - अ‍ॅड. जाई वैद्य - Marathi News | Law requires interpretation of law - Adv. Jai Vaidy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायद्याचा अन्वयार्थ लावणे आवश्यक - अ‍ॅड. जाई वैद्य

‘मीटू’ ही चळवळ आहे का? ‘मीटू’ म्हणजे काय? याबाबत लोकांना स्पष्टता येणे आवश्यक आहे. ...

नरकयातनेतील मुलांना ‘पन्ना’मुळे ‘प्रकाशाची वाट’ - Marathi News | The children of hellfire 'light of light' due to 'emerald' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरकयातनेतील मुलांना ‘पन्ना’मुळे ‘प्रकाशाची वाट’

देहविक्री करणाऱ्या महिला तसेच तृतीय पंथीय यांच्या मुलांना मरणयातना भोगाव्या लागू नये यासाठी २० वर्षांपासून बी. पन्ना यांनी प्रयत्न करीत आहेत. ...

७६ वर्षांच्या सरपंच आजी करणार गावाचा कारभार ! - Marathi News | 76 year old sarpanch will take over the responsibility of the village! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७६ वर्षांच्या सरपंच आजी करणार गावाचा कारभार !

अवघं तीन हजार लोकसंख्येचं गुळाणी गाव ! खेडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव सध्या सरपंच आजींमुळे चर्चेत आहे. ...

लोकसभेसाठी महिलांचा स्वतंत्र जाहीरनामा - Marathi News | Women's Independent Manifesto for Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेसाठी महिलांचा स्वतंत्र जाहीरनामा

भारतीय संविधानाने स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार आणि संधी दिल्या आहेत; ...