लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्त्रियांचे आरोग्य

Women's Health

Womens health, Latest Marathi News

स्त्रियांचे आरोग्य-Women's Health-स्त्रियांचे आरोग्य हा भारतीय समाजात सर्वात दुर्लक्षित विषय. स्त्रियांचे आरोग्य ठणठणीत रहावे म्हणून जागृती, माहिती आणि वैद्यकीय सल्ला.
Read More
उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल - Marathi News | Top 5 Ways to Prevent Summer UTI : How to Prevent a Urinary Tract Infection this Summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? ५ टिप्स, नाजूक जागेवर इन्फेक्शन होणारच नाही

Top 5 Ways to Prevent Summer UTI : जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्रास टाळण्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. ...

स्तनाग्रांना भेगा पडल्या, वेदना होतात, चिकट द्रव निघतो? गंभीर आजाराची लक्षणं, अशावेळी काय कराल... - Marathi News | Nipple Skin Diseases : Skin diseases of the breast and nipple solution and symptoms by experts advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनाग्रांना भेगा पडल्या, वेदना होतात, चिकट द्रव निघतो? गंभीर आजाराची लक्षणं, अशावेळी काय कराल...

Nipple Skin Diseases : स्तनाग्रांच्या अनेक समस्या भारतीय महिलांमध्ये आढळतात, त्यावर वेळीच औषधोपचार करणं गरजेचं असतं. ...

उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत.. - Marathi News | What is abnormal white or vaginal discharge in women know symptoms causes treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात अंगावर पांढरं पाणी जाण्याचा त्रास वाढला? खाज येते? -ही इन्फेक्शनची लक्षणं तर नाहीत..

What is abnormal white or vaginal discharge : व्हाईट डिस्चार्जचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार सामान्य आहेत. महिलांना पिरिएड्सच्या आधी, व्हजायनल बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शनमुळेही व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. ...

सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे खरंच कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, काय खरं आणि काय गैरसमज.. - Marathi News | Use of sanitary napkins causes fatal cancer : High amounts of harmful chemicals found in sanitary napkins | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे खरंच कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, काय खरं आणि काय गैरसमज..

Can Sanitary Napkins Cause Cancer : दीर्घकाळ एकाच सॅनिटरी नॅपकीनचा वापर केल्यानं संक्रमणाचा धोका वाढतो.  ...

योग्य इनरवेअर्स वापरण्याचे ४ नियम, व्हजायनल इन्फेक्शन-युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवश्यक खबरदार - Marathi News | 4 Underwear Rules to Live by for a Healthy Vagina How to pick the right underwear for a vaginal health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :योग्य इनरवेअर्स वापरण्याचे ४ नियम, व्हजायनल इन्फेक्शन-युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवश्यक खबरदार

4 Underwear Rules to Live by for a Healthy Vagina : योग्य कापडाचे, मापाचे इनरवेअर्स न वापरल्याने नाजूक जागेची अनेक दुखणी ओढावतात. ...

पिरिएड्समध्ये स्तन खूप जड वाटतात? ३ प्रकारच्या ब्रा वापरा, स्तन राहतील सुरक्षित, दिसतील मेंटेन - Marathi News | Which bra should you wear on your period : Use 3 types of bras to keep your breasts safe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिरिएड्समध्ये स्तन खूप जड वाटतात? ३ प्रकारच्या ब्रा वापरा, स्तन राहतील सुरक्षित, दिसतील मेंटेन

Which bra should you wear on your period : तुम्ही पॅडेड ब्रा घालू शकता. यामुळे तुमच्या स्तनांना चांगला आधार मिळेल आणि ड्रेसची फिटिंगही चांगली होईल. ...

नाजूक जागेचे केस काढल्यानंतर पुळ्या, खाज येते? रेजर बम्प्स टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | How to get rid of ingrown hair know the effective tips : How To Shave Bikini Line Without Getting Razor Bumps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : नाजूक जागेचे केस काढल्यानंतर पुळ्या, खाज येते? रेजर बम्प्स टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

How to get rid of ingrown hair know the effective tips : रेझर बंम्पच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी वॅक्सिंग टाळा. महिन्यातून दोनपेक्षा जास्त वॅक्स करू नका. ...

पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्यानं मुलं होण्यात अडथळा येतो? डॉक्टर सांगतात.... - Marathi News | Period Delay Pills : Do period delay pills really cause pregnancy problems? Doctor says... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्यानं मुलं होण्यात अडथळा येतो? डॉक्टर सांगतात.....

Period Delay Pills : तुम्ही या गोळ्या पाहिल्या असतील ज्या लोक त्यांच्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतात. ...