लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ! - Marathi News | Global measles outbreaks make 2019 a record-setting year | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये 'या' गंभीर आजाराच्या केसेसमध्ये ३ पटीने वाढ!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, जगभरात गोवरच्या लसीबाबत लोकांचा विरोध बघायला मिळत आहे. ...

Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित - Marathi News | WHO declared Ebola outbreak in Congo as international Emergency | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित

जगभरातील लोकांसाठी सध्या सर्वात घातक असलेलं इन्फेक्शन म्हणजे इबोला. इबोला हे एक जीवघेणं इन्फेक्शन आहे. ...

World Health Day 2019: कॅन्सर, डायबिटीज, लठ्ठपणा यांसारख्या अनेक समस्यांपासून दूर ठेवतात 'हे' 5 उपाय - Marathi News | World Health Day 2019: here are some healthy tips and diet to keep yourself away from diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Health Day 2019: कॅन्सर, डायबिटीज, लठ्ठपणा यांसारख्या अनेक समस्यांपासून दूर ठेवतात 'हे' 5 उपाय

जगभरामध्ये 7 एप्रिल हा दिवस वर्ल्ड हेल्थ डे म्हणजेच, जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आरोग्यासंदर्भात लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. ...

उत्तम आरोग्य सेवेसाठी ‘आनापान’चा आधार - Marathi News | 'Anapan' basis for better health service | Latest beed News at Lokmat.com

बीड :उत्तम आरोग्य सेवेसाठी ‘आनापान’चा आधार

यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही थीम जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य सेवेचा वापर करुन सर्वांना संपूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आहे. ...

क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर - Marathi News | Tuberculosis day special: India's first number of people suffering from tuberculosis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर ...

कुष्ठरोगाचे वाढते प्रमाण ठरत आहे धोकादायक! - Marathi News | Increasing number of leprosy is dangerous! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुष्ठरोगाचे वाढते प्रमाण ठरत आहे धोकादायक!

अकोला : जगभरात कुष्ठरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या १८ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालातून करण्यात आला आहे. ...

पोलिओ लसीकरण मोहिमेचा बोजवारा, देशभरात लसींची कमतरता - Marathi News | India doesn’t have polio vaccine for the next round of immunisation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिओ लसीकरण मोहिमेचा बोजवारा, देशभरात लसींची कमतरता

देशभरात पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जानेवारी महिन्यात 5 वर्षांखालील चिमुकल्यांना पोलिओचा डोस पाजण्यात येतो. राष्ट्रीय लसीकरण दिवसही या महिन्यात साजरा करण्यात येतो. ...

गोवर-रुबेलामुळे जगात दरवर्षी सव्वा लाख व्यक्तींचा मृत्यू  - डब्ल्यूएचओचे अधिकारी डॉ. मुजीब सय्यद  - Marathi News | The death of 1.25 lakh people every year due to GOVER-RUBALA - WHO official | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोवर-रुबेलामुळे जगात दरवर्षी सव्वा लाख व्यक्तींचा मृत्यू  - डब्ल्यूएचओचे अधिकारी डॉ. मुजीब सय्यद 

भारतातील ४१ कोटी मुलांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे व्हॅक्सीनेशन प्रिव्हेंटेबल डिसीजेस सर्व्हीलन्स आॅफीसर डॉ. मुजीब सय्यद यांनी दिली. ...