शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक क्षयरोग दिन

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.

Read more

नागपूर : महिलांमध्ये ४० टक्क्यांनी वाढला औषधास दाद न देणारा क्षयरोग

नागपूर : भारतात सर्वाधिक क्षयरुग्ण; दर सहा मिनिटाला होतो एका व्यक्तीचा मृत्यू

नाशिक : क्षय रोगाचा आजार कोरोना ,स्वाइन फ्ल्यू इतकाच घातक!

नाशिक : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवल्यात जनजागृती रॅली