शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

पुणे : Maharashtra Kesari: पुण्यात आजपासून 'महाराष्ट्र केसरी’चा थरार; कुस्तीचा आखाडा सजला

अन्य क्रीडा : Abhijit Katake: काळजावर दगड ठेवून 17 वर्षे लांब ठेवलं..., 'हिंदकेसरी' अभिजीत कटकेची आई भावुक

मुंबई : Abhijit Katke: १८ वर्षांची मेहनत, सातत्य, कुस्तीतला मोठा पराभव अन् मग 'हिंद केसरी'चा खिताब

अन्य क्रीडा : Abhijit Katke: पुण्याचा अभिजीत कटके यंदाचा 'हिंदकेसरी', हरयाणाच्या पैलवानाला दाखवलं 'अस्मान'

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मरगळलेल्या कुस्तीला ऊर्जितावस्था! येत्या शनिवारी पुन्हा शड्डू घुमणार; दिग्गज मल्ल भिडणार

कोल्हापूर : ऐतिहासिक खासबाग मैदानात पुन्हा घुमणार शड्डू, शाहू छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरणार 

सांगली : महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीतून संदीप मोटे, सुबोध पाटील यांची निवड

भंडारा : चार बहिणींनी गाजवला ‘कुस्ती’चा आखाडा; विभागीय पातळीवर जाणार खेळायला

कोल्हापूर : पुण्यात भरणार ‘महाराष्ट्र केसरी’चे मैदान, स्पर्धा संयोजनाचा दहाव्यांदा मान

पुणे : मनसेचा यु टर्न, पुण्यात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करणार नाही