लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
"आमची तेवढी लायकी नाही का?", क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश फोगाट भावूक - Marathi News | Wrestlers protesting in Delhi againstWFI President Brijbhushan Singh, including 7 wrestlers including Bajrang Punia, Sakshi Malik and Vinesh Phogat asks why top cricketers, others silent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमची तेवढी लायकी नाही का?", क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश भावूक

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

"पीटी उषा जी, मला खेद वाटतेय...", महुआ मोइत्रा नंतर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला कुस्तीपटूंना दिला पाठिंबा - Marathi News | priyanka chaturvedi supported wrestlers protest tweet on pt usha for comment on brijbhushan sharan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पीटी उषा जी, मला खेद वाटतेय...", प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला कुस्तीपटूंना दिला पाठिंबा

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, पीटी उषा यांनी हे समजून घेतले पाहिजे की आपण महिला खेळाडूंसाठी एकत्रितपणे बोलले पाहिजे. ...

"ज्या देशात मुलीला देवी म्हटलं जातं तिथं...", उर्मिला मातोंडकरचं कुस्तीपटूंना समर्थन, केलं भावनिक आवाहन - Marathi News |   Wrestlers protesting in Delhi againstWFI President Brijbhushan Singh, including 7 wrestlers including Bajrang Punia, Sakshi Malik and Vinesh Phogat, bollywood actress urmila matondkar support protester  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"ज्या देशात मुलीला देवी म्हटलं जातं तिथं...", उर्मिला मातोंडकरचं कुस्तीपटूंना समर्थन

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

कोल्हापुरातील महिला कुस्ती स्पर्धेत राडा, लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या खासदार ब्रिजभूषण यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक - Marathi News | Tension in women's wrestling tournament in Kolhapur Social activists are aggressive against MP Brij Bhushan Sharan Singh who is accused of sexual abuse | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील महिला कुस्ती स्पर्धेत राडा, लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या खासदार ब्रिजभूषण यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी खासदार ब्रिजभूषण सिंग यांना आमंत्रित केल्याच्या विरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ...

मुली रडत आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी झालंय; १,४३० गावांचा कुस्तीपटूंना पाठिंबा - Marathi News | The girls are crying, something has happened to them; 1,430 villages support wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुली रडत आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी झालंय; १,४३० गावांचा कुस्तीपटूंना पाठिंबा

ब्रिजभूषण यांची चौकशी गरजेची : दिल्ली पोलिसांची भूमिका ...

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर, कोर्टाची सरकारला नोटीस - Marathi News | Allegations of sexual abuse of wrestlers serious, court notice to government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर, कोर्टाची सरकारला नोटीस

सुप्रीम काेर्ट : दिल्ली सरकारला नोटीस ...

अग्रलेख - कुस्तीपटूंवर सरकारचा ‘मौन’ डाव, चर्चा तर होणारच - Marathi News | Agralekh - Government's 'silence' ploy on wrestlers, discussion is bound to happen in jantar mantar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - कुस्तीपटूंवर सरकारचा ‘मौन’ डाव, चर्चा तर होणारच

वर्षभरापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण एकाची हत्या केल्याची कबुली दिली होती ...

Wrestlers Protest : पदक जिंकल्यावर खेळाडूंसोबत फोटो काढणारे पंतप्रधान मोदी गप्प का? ऑलिम्पियन बजरंग पुनियाचा सवाल - Marathi News | Wrestlers Protest : Olympic medallist Bajrang Punia questions PM Narendra Modi silence, Hearing on Friday after SC issues NOTICE to Delhi Police | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक जिंकल्यावर खेळाडूंसोबत फोटो काढणारे पंतप्रधान मोदी गप्प का? बजरंग पुनियाचा सवाल

Wrestlers Protest : भारतीय कुस्तीत वेगळीच 'दंगल' सुरू असल्याची पाहायला मिळत आहे... ...