लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
चीन बांधतोय भारताच्या सीमेजवळ ३० विमानतळे - Marathi News | China is building 30 airports near the Indian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन बांधतोय भारताच्या सीमेजवळ ३० विमानतळे

रेल्वे, रस्ते प्रवासाच्या सुविधा वाढवल्या ...

चीनचा नेमका इरादा काय? गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या!  - Marathi News | For third time in 9 months China changes top commander overseeing disputed border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं चाललंय काय? ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या

भारत-चीनमधील वादग्रस्त सीमेची जबाबदारी हाताळणारा चीनचा टॉप कमांडर चीननं पुन्हा एकदा बदलला आहे. ...

चीनची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'! जगाला मोफत देणार कोरोना लसीचे २०० कोटी डोस - Marathi News | China's 'vaccine diplomacy'! 200 crore doses of corona vaccine to be given to the world for free | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China News in Hindi China pledges 200 crore vaccines globally by year end Covax WHO

ज्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला अशा चीननं आता जगभरातील देशांना कोरोना विरोधी लस मोफत देण्याची भाषा केली आहे. ...

“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता” - Marathi News | vijay gokhale claims in his book that china tried to use left to scuttle n deal indo us nuclear deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता”

भारत अमेरिका यांच्यात करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते, असा दावा करण्यात आला आहे. ...

गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव - Marathi News | China made mandatory for every tibetan family to send one member to pla deployed on lac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव

अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे, या तिबेटियन तरुणांना पीएलएमध्ये सामील होण्यासाठी लॉयल्टी टेस्टमधूनही जावे लागणार आहे. ...

Coronavirus: चीनचा थयथयाट! कोरोनाचा उगम शोधायचाय? मग अमेरिकेत जा; WHO विरोधातही संताप - Marathi News | lijian zhao says if china labs are to investigated then who experts should go to fort detrick first | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: चीनचा थयथयाट! कोरोनाचा उगम शोधायचाय? मग अमेरिकेत जा; WHO विरोधातही संताप

Coronavirus: WHO ने कोरोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला होता. चीनने भूमिका स्पष्ट तो फेटाळून लावला. ...

Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात - Marathi News | Xi Jinping arrives at the Dalai Lama's original home; Who is the next lama of Tibet? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात

Xi Jinping visit Dalai Lama's Home:तिबेटवर कब्जा केल्यापासून चीनची ताकद एवढी मजबूत झाली नव्हती. यामुळे जिनपिंग हे तिबेटमध्ये धर्माचे कार्ड खेळू पाहत आहेत. यामुळे पुढील दलाई लामा निवडीआधी चीन आपल्या बाजुने तिबेटी लोकांना वळवू पाहत आहे. ...

चीनला दणका! Made In China उत्पादनांकडे ४३ टक्के भारतीयांची पाठ: रिपोर्ट - Marathi News | after galwan valley clash 43 percent indians avoided chinese items in last 12 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला दणका! Made In China उत्पादनांकडे ४३ टक्के भारतीयांची पाठ: रिपोर्ट

नवरील राग व्यक्त करण्यासाठी तसेच चीनला धडा शिकवण्यासाठी बायकॉट मेड इन चायना मोहीम राबवण्यात आली होती. ...