शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : China Army Recruitment: शी जिनिपिंग यांच्याकडून आधुनिक युद्धाची तयारी सुरु; चिनी सैन्यात काढली बंपर भरती

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping Book: भारतात कम्युनिस्ट विचारधारेचा प्रसार करण्याचा चीनचा इरादा? हिंदीत प्रकाशित झालं जिनपिंग यांचं पुस्तक

आंतरराष्ट्रीय : Worlds Richest Country : अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातला सर्वात श्रीमंत देश; दोन दशकांत एवढी वाढली ड्रॅगनची संपत्ती

आंतरराष्ट्रीय : आता चीन म्हातारा होणार! एका अहवालानं चिंता वाढली; जिनपिंग यांची झोप उडवली

आंतरराष्ट्रीय : चीनमधील नेत्यांना विविधता समजत नाही, दलाई लामा यांचा ड्रॅगनवर निशाणा; जिनपिंग यांच्या बाबतीत म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : आधी नुकसानभरपाई द्या, मग काम बघू! ड्रॅगनची हुजरेगिरीही ठरली कुचकामी, चीननं पाकला कुवत दाखवली

आंतरराष्ट्रीय : India China News: 'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून भारताला थेट धमकीवजा इशारा!

आंतरराष्ट्रीय : 600 दिवसांपासून एकही परराष्ट्र दौरा नाही, फक्त फोनवरच चर्चा; एवढी खालावली चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांची प्रकृती!

आंतरराष्ट्रीय : चीन बांधतोय भारताच्या सीमेजवळ ३० विमानतळे

आंतरराष्ट्रीय : चीनचा नेमका इरादा काय? गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा सैन्याचा 'टॉप कमांडर' बदलला, भारताच्या भुवया उंचावल्या!