लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न - Marathi News | Completed Education Council in Zaripimpal School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न

लोहोणेर : देवळा केंद्राची माहे डिसेंबर २०१८ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरिेपिंपळ येथे देवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्र मासाठी प्रमुख अतिथी कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देव ...

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद - Marathi News | Response to Taluka-level science exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

खर्डे : देवळा तालुकास्तरीय सतराव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एसकेडी इंटरनॅशनल स्कुल देवळा येथे पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर होत्या. ...

देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात - Marathi News | Deos has organized the Zilla Parishad President's Trophy Center level competition in the center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात

दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांड ...

गुणवत्तेप्रश्नी शाळांना नोटिसा शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई : जादा तासिकांच्या नियोजनाच्या सूचना - Marathi News | Notice of quality issues to the schools: Notice of planning of extra tissues | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुणवत्तेप्रश्नी शाळांना नोटिसा शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई : जादा तासिकांच्या नियोजनाच्या सूचना

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत असतानाच विद्यार्थ्यांच्या अधिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाºया परीक्षेबाबत अनेक शाळांचे ...

बंद केलेली शाळा सुरु करण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या दालनात विद्यार्थ्यांचा वर्ग  - Marathi News | To start the closed schools, student starts class in Parbhani Zilla Parishad's | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बंद केलेली शाळा सुरु करण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या दालनात विद्यार्थ्यांचा वर्ग 

पांढरमाती तांडा येथील जि.प. प्राथमिक शाळा बंद करण्यात आली आहे ...

शाळेतील पटसंख्या वाढल्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा सन्मान - Marathi News | Zilla Parishad teachers honor after school board increases | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळेतील पटसंख्या वाढल्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा सन्मान

जयंत पाटील : आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे वितरण ...

आता ही शाळा कोणाच्या मालकीची ? तरीही या पडक्या अवस्थेत शिकताहेत मुले... - Marathi News | Who owns this school now? Still, children are learning this unfortunate situation ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता ही शाळा कोणाच्या मालकीची ? तरीही या पडक्या अवस्थेत शिकताहेत मुले...

वालूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पडली आहे. या शाळेची इमारत नक्की कोणाची, जिल्हा परिषद की ग्रामपंचायत मालकीची, या कारणावरून तू तू-मैं मैं सुरू ...

लाकडाच्या टेकूला उभ्या असलेल्या शाळेत मुली पहा कशा शिकताहेत शाळा - Marathi News | Girls in the school standing in a wooden backpack see how the school is learning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाकडाच्या टेकूला उभ्या असलेल्या शाळेत मुली पहा कशा शिकताहेत शाळा

वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...