लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

यूपी काँग्रेस 15 जानेवारीला रामललाचे दर्शन घेणार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घालणार! - Marathi News | up congress ajay rai visit ramlala january 15 boycotted consecration ram temple ceremony  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी काँग्रेस 15 जानेवारीला रामललाचे दर्शन घेणार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घालणार!

काँग्रेसकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा भाजप आणि आरएसएसचा सोहळा असून निवडणुकीसाठी अपूर्ण असलेल्या मंदिराचे उद्घाटन करण्यात येत आहे ...

तब्बल ३० वर्षांपासूनचं मौन व्रत सुटणार; ८५ वर्षीय 'मौनी माता' २२ जानेवारीलाच बोलणार - Marathi News | The fast will be over for almost 30 years; Mouni Mata will speak on January 22 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तब्बल ३० वर्षांपासूनचं मौन व्रत सुटणार; ८५ वर्षीय 'मौनी माता' २२ जानेवारीलाच बोलणार

झारखंडमधील ८५ वर्षीय वृद्ध महिलेची स्वप्नपूर्ती २२ जानेवारी होत आहे ...

अयोध्येत २२ जानेवारीला ११,००० व्हीआयपी ; मंदिराकडून सर्वांनाच मिळणार भेटवस्तू - Marathi News | 11,000 VIPs on January 22 in Ayodhya for ram mandir; Everyone will get gifts from the temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत २२ जानेवारीला ११,००० व्हीआयपी ; मंदिराकडून सर्वांनाच मिळणार भेटवस्तू

१२ जानेवारीपासूनच अयोध्येत रामभक्त पोहोचणा असून २२ जानेवारीपर्यंत ते अयोध्या नगरीत वास्तव्यास असणार आहेत ...

स्वत:ची मुलगी आणि पुतणीचा वापर करून लावायची हनीट्रॅप, अनेकांची केली शिकार,अखेर असं फुटलं बिंग  - Marathi News | A honeytrap to set using own daughter and nephew, preyed on many, Bing finally broke | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :स्वत:ची मुलगी आणि पुतणीचा वापर करून लावायची हनीट्रॅप, अनेकांची केली शिकार, अखेर...

Crime News: पोलिसांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका ३८ वर्षीय महिलेने तिची मुलगी आणि पुतणीच्या मदतीने कथितपणे ५ जणांना हनीट्रॅपची शिकार बनवले आहे. ...

चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी - Marathi News | 56 offerings for Sri Rama from silver vessels; A special saree made in Surat for Sitamai | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी

प्राणप्रतिष्ठेनिमित्त अमेरिकेत काढली भव्य कार रॅली ...

चिमूटभर धान्यातून दररोज भोजनदान! राम मंदिराला आकार देणाऱ्यांची अविरत सेवा - Marathi News | Daily food from a pinch of grain! Endless service of those who shaped the Ram temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चिमूटभर धान्यातून दररोज भोजनदान! राम मंदिराला आकार देणाऱ्यांची अविरत सेवा

काही भक्त निधीदेखील देतात. त्यातून मग तेल, इंधन आदींची तजवीज केली जाते. ...

राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, कारसेवकांनाही आमंत्रण - Marathi News | ram temple construction workers invited in ram mandir pran pratishtha in ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, कारसेवकांनाही आमंत्रण

मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधींची माहिती घेत आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोहळ्याच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेत सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले. ...

२२ जानेवारीला शाळा-कॉलेजेसना सुट्टी, वाईनशॉपही बंद; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Holidays for schools and colleges on January 22, wine shops also closed; Instructions given by the Chief Minister yogi adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२२ जानेवारीला शाळा-कॉलेजेसना सुट्टी, वाईनशॉपही बंद; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी ...

रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार - Marathi News | Worship of Ramlalla's idol at 'Karmakuti' from 16; Pranapratistha will be held before the ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

अधिवास, जलाधिवास, गंधाधिवास, पुष्प, रत्न अधिवास विधी ...