शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

परिट (धोबी) सेवा मंडळाचे कपडे धुणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 1:20 AM

अनेक दिवसांपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ आरक्षण समितीच्यावतीने

वर्धा : अनेक दिवसांपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ आरक्षण समितीच्यावतीने निवेदन देणे सुरू आहे. या निवेदनांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरोधी निदर्शने करीत मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदनानुसार, धोबी समाज पुनर्विलोकन समितीचा (डॉ. भांडे समिती) अहवाल शिफारशीसह केंद्र शासनाला पाठवावा आणि सोबत जोडलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन समितीचा अहवाल रद्द करण्याची प्रमूख मागणी करण्यात आली. लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या धोबी समाज बांधवांना वीज आणि कोळशाच्या दरात सवलत द्यावी. संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीत राष्ट्रीय स्मरकाकरिता शासनाने निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.