लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

बलात्काराच्या गुन्ह्यातील २४ वर्षापासून फरार, आरोपीला अटक करण्यात विरार पोलिसांना यश - Marathi News | Virar Police succeeded in arresting the absconding accused of rape for 24 years | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बलात्काराच्या गुन्ह्यातील २४ वर्षापासून फरार, आरोपीला अटक करण्यात विरार पोलिसांना यश

Nalasopara Crime News: बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल २४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी मंगळवारी दिली आहे. ...

महामार्गावर अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; भरधाव वेगातील हायवा ट्रकने दिली धडक - Marathi News | Unfortunate death of husband and wife in highway accident | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महामार्गावर अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; भरधाव वेगातील हायवा ट्रकने दिली धडक

मरण पावलेल्या दोन्ही पती पत्नीची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी लोकमतला सांगितले आहे. ...

हत्येच्या गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक - Marathi News | The accused who has been absconding for 6 years in the crime of murder has been arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येच्या गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक

तुळींज गुन्हे प्रकटीकरणच्या पोलिसांना यश ...

२ करोडचा मेफेड्रोन अंमली पदार्थासह आरोपी नायजेरियन महिलेला अटक - Marathi News | Accused Nigerian woman arrested with 2 crore mephedrone drug at nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ करोडचा मेफेड्रोन अंमली पदार्थासह आरोपी नायजेरियन महिलेला अटक

तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई ...

मनोरमध्ये भरधाव कारने बाइकस्वाराला चिरडले, कारचालकाने काढला पळ  - Marathi News | Bike rider crushed by speeding car in Manor, driver fled  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनोरमध्ये भरधाव कारने बाइकस्वाराला चिरडले, कारचालकाने काढला पळ 

मनोरजवळील दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा सागर पाटील गुरुवारी रात्री ड्युटी संपवून साडेबाराच्या सुमारास  दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होता. ...

वाढवण बंदर विकासात मच्छिमारांचे हित, समन्वयातून काम करा - मुख्यमंत्री शिंदे  - Marathi News | Fishermen's interest in increasing port development, work through coordination says Chief Minister Shinde  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदर विकासात मच्छिमारांचे हित, समन्वयातून काम करा - मुख्यमंत्री शिंदे 

वाढवण बंदर समन्वय समितीच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गुरुवारी बैठक झाली. ...

पँटच्या खिशात स्लिप, त्यात ४ अक्षरे, मैत्रिणीचं कनेक्शन...; मुंबईतल्या फिल्म एजेंट हत्येचं गूढ उकळलं - Marathi News | Police arrested 2 people in the murder of film agent Santosh Yadav from Mankhurd in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पँटच्या खिशात स्लिप, त्यात ४ अक्षरे, मैत्रिणीचं कनेक्शन...; मुंबईतल्या फिल्म एजेंट हत्येचं गूढ उकळलं

नालासोपारा इथं सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी त्याच्या २ मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे. या घटनेत पोलिसांकडे पुरावा म्हणून फक्त ४ अक्षरांची स्लिप होती. त्यातून गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. ...

आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव - Marathi News | food issue in the ashram school; The students presented the reality before the president of Zilla Parishad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे. ...

पालघरमध्ये ५०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणात शिळी भाजी दिल्याचा संशय; ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू - Marathi News | 500 students food poisoning in Palghar; Suspicion of serving stale vegetables in food; 332 students are undergoing treatment | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये ५०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणात शिळी भाजी दिल्याचा संशय; ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

यापैकी ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, काही विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. ...