शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
6
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
7
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
8
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
9
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
10
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
11
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
12
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
13
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
14
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
15
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
16
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
17
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
18
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
19
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
20
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

सहृदय संयोजकांना पालघरवासीयांचे धन्यवाद

By admin | Published: October 24, 2016 1:54 AM

रविवारचा मोर्चा लाखाचे सीमोल्लंघन करेल, असा संयोजकांना असलेला जबरदस्त आत्मविश्वास आणि त्यानुसार पोलिसांनी तैनात केलेला जोरदार फौजफाटा त्यामुळे

शुभदा सासवडे , पालघररविवारचा मोर्चा लाखाचे सीमोल्लंघन करेल, असा संयोजकांना असलेला जबरदस्त आत्मविश्वास आणि त्यानुसार पोलिसांनी तैनात केलेला जोरदार फौजफाटा त्यामुळे शहराला आलेले छावणीचे स्वरूप हे सारे लक्षात घेऊन रविवारी शहरात जवळजवळ अघोषित संचारबंदीसदृश वातावरण होते. परंतु, संयोजकांनी २५६ जणांचा एक असे २६ ग्रुप करून रातोरात सर्व व्यापारी संघटना असोसिएशन, पोलीस दल व प्रशासनाला रविवारी सकाळी १२ पर्यंत शहरातील व्यवसाय सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहरवासीयांना सुखद धक्का बसला आणि संपूर्ण शहरातील व्यवहार व जनजीवन सुरळीत सुरू होते. त्यामुळे पोलिसांना विश्रांती घेण्याचेच काम उरले होते. ड्युटीवर असले तरी कोणताही तणाव त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हता. ज्यांची रोजीरोटी हातावर होती, त्या फेरीवाल्यांनीही या सहृदयतेबद्दल मोर्चाच्या संयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद दिले.