जिल्ह्यात कोरोनाने आणखी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:58+5:302021-03-16T04:41:58+5:30

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाचा विळखा दिवसागणिक अधिकच घट्ट होत चालला आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील १, काळे ...

Another died of corona in the district | जिल्ह्यात कोरोनाने आणखी एकाचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने आणखी एकाचा मृत्यू

Next

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाचा विळखा दिवसागणिक अधिकच घट्ट होत चालला आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील १, काळे फाईल येथील १, काटीवेस येथील १, सिव्हिल लाइन्स येथील ७, जिल्हा परिषद परिसरातील १, पोलीस वसाहत येथील १, महालक्ष्मी विहार कॉलनी येथील १, जानकी नगर येथील १, तिरुपती सिटी येथील १, अकोला नाका परिसरातील १, लाखाळा येथील २, आययूडीपी कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, गव्हाणकर नगर येथील २, व्यंकटेश कॉलनी येथील १, त्रिवेणी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, खारोळा येथील १, तामसाळा येथील १, चिखली येथील १, पांगरखेड येथील १, कृष्णा येथील २, बिटोडा तेली येथील १, खंडाळा येथील १, पिंपळगाव येथील १, अनसिंग येथील २, सोंडा येथील ३, दगडउमरा येथील ४, मानोरा शहरातील शिवाजी चौक येथील २, मेन रोड परिसरातील १, गोकूळ नगर येथील १, साखरडोह येथील ३, हत्ती येथील १, कुपटा येथील १, चोंडी येथील १, धामणी येथील २, विठोली येथील १, इंझोरी येथील १, वाईगौळ येथील ५, रिसोड शहरातील एकता नगर येथील ४, समर्थ नगर येथील १, गांजरे गल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, आगरवाडी येथील १, केनवड येथील १, केशवनगर येथील १, धोडप येथील १, नावली येथील ३, भर येथील १, गोवर्धन येथील २, भोकरखेडा येथील १, चिखली येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, अशोक नगर येथील १, कल्याणी चौक येथील १, सुपर कॉलनी येथील १, दर्गा रोड परिसरातील १, जांब रोड परिसरातील १, सुभाष चौक येथील ३, नालंदा नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, स्वासीन येथील १, शेलूबाजार येथील ८, जनुना येथील १, सोनखास येथील ३, पारवा येथील १, मूर्तीजापूर येथील ५, सनगाव येथील १, सायखेडा येथील २, पेडगाव येथील ११, वनोजा येथील १, कासोळा येथील १, मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, इतर ठिकाणचे ४, शिरपूर येथील १, मुंगळा येथील १, गिव्हा कुटे येथील १, झोडगा येथील १, मानका येथील १, कारंजा शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी येथील २, शिंदे नगर येथील १, शांती नगर येथील १, चंदनवाडीसमोरील परिसरातील १, मातोश्री कॉलनी येथील १, गौतम नगर येथील २, सुदर्शन कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी येथील १, बालाजी नगर येथील २, संतोषी माता कॉलनी येथील २, सिंधी कॅम्प येथील २, कीर्ती नगर येथील १, अशोक नगर येथील १, बायपास रोड परिसरातील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, उंबर्डा बाजार येथील १२, औरंगपूर येथील २, कामरगाव येथील १२, जांब येथील १, कुपटी येथील १, टाकळी बु. येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ८ बाधितांची नोंद झाली असून १३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा १४ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

..............

कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती

एकूण पॉझिटिव्ह - ११,४२७

ॲक्टिव्ह - १,१२३

डिस्चार्ज - १०,१३७

मृत्यू - १६६

Web Title: Another died of corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.