शिबिराच्या यशस्वीतेसाठी कोचिंग क्लास असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा. पंकज बांडे, प्रा. गोपाल वांडे, प्रा. अतुल वाळले, प्रा. दिलीप महाले, प्रा. जे. डी. देशमुख, प्रा. प्रवीण गोटे, प्रा. पाटील, आशिष इंगोले, प्रदीप पेंढारकर, अमोल राठी, बंडू गांजरे, दीपक चव्हाण, प्रा. भागवत सावके, किशन वनजानी, चंद्रकांत धोटे, देविदास इंगोले, प्रा. वैशाली खोब्रागडे, प्रा. प्रीती बांडे, प्रा. नीलेश बांडे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी रक्तपेढी प्रमुख डॉ. प्रकाश मोरे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. किशोर लोणकर, डॉ. बालाजी हरण, डॉ. प्रसाद हिरवे, सुभाष फुके, सचिन दंडे, लक्ष्मण काळे, शालिनी सावळे, तुळशीराम कड यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिराला मान्यवरांच्या भेटी
पंचायत समिती सभापती वीरेंद्र देशमुख, डॉ. सागर आंबेकर, डॉ. राम बाजड, माजी जि. प. सदस्य बालासाहेब देशमुख, डॉ. निशाद टिकाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी भेट दिली.