वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चारजणांचा मृत्यू, तर ३२९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २५३०८ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार आणखी चारजणांचा मृत्यू झाला, तर ३२९ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील २, अल्लाडा प्लॉट ३, अंबिका नगर १, सिव्हील लाईन्स येथील ६, दत्त नगर येथील २, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, देवपेठ येथील ३, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेश नगर येथील १, गणेश पेठ येथील १, शासकीय पॉलिटेक्निक येथील १, शासकीय वसाहत येथील १, गुप्ता ले-आऊट येथील १, गुरुवार बाजार येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १४, काळे फाईल येथील ४, खामगाव जीन येथील १, लाखाळा येथील ९, माधव नगर येथील १, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नगरपरिषद परिसरातील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १४, पल्स हॉस्पिटल परिसरातील १, काटा रोड परिसरातील १, रविवार बाजार येथील १, आरटीओ ऑफिस परिसरातील १, समर्थ नगर येथील १, संतोषी माता नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ४, सुभाष चौक येथील १, सुदर्शन नगर येथील २, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, तिरुपती सिटी येथील १, वाल्मिकी नगर येथील १, साईलीला नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, आडगाव येथील १, अनसिंग येथील १, दगडउमरा येथील १, धुमका येथील १, फाळेगाव येथील १, जांभरुण परांडे येथील ३, जांभरुण येथील ३, जांभरुण महाली येथील १, जोडगव्हाण येथील १, कापशी येथील १, कार्ली येथील २, काटा येथील ५, केकतउमरा येथील २, खंडाळा येथील २, खारोळा येथील १, मोहजा येथील १, मोन्टो कार्लो कॅम्प येथील २, नागठाणा येथील २, पांडव उमरा येथील १, सावळी येथील १, तामसाळा येथील १, तामसी येथील १, तोंडगाव येथील ६, तोरणाळा येथील १, वांगी येथील १, वारला येथील ६, झाकलवाडी येथील २, मालेगाव शहरातील ६, ब्राह्मणवाडा येथील १, डव्हा येथील २, दुधाळा येथील १, जऊळका येथील १, कवरदरी येथील १, मसला येथील १, नागरतास येथील १, रिधोरा येथील १, शिरपूर येथील ६, सुकांडा येथील २, ताकतोडा येथील १, डोंगरकिन्ही येथील ४, सुदी येथील १, वडप येथील १, दापुरी येथील १, मेडशी येथील १, रिसोड शहरातील १०, आसेगाव येथील १, बेलखेडा येथील १, धोडप येथील १, हराळ येथील १, कोयाळी येथील १, मोठेगाव येथील १, पळसखेडा येथील ३, व्याड येथील १, येवती येथील २, पिंप्री सरहद येथील १, केनवड येथील ३, आंचळ येथील १, जोगेश्वरी येथील १, सवड येथील १, जयपूर येथील १, कुऱ्हा येथील १, वेल्तुरा येथील २, मंगरूळपीर शहरातील बाबरे ले-आऊट येथील १, बिरबलनाथ मंदिर जवळील १, सुभाष चौक येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, बालदेव येथील १, बेलखेड येथील २, चेहल येथील १, चिंचखेड येथील १, धोत्रा येथील १, फाळेगाव येथील २, गोगरी येथील ३, सोनखास येथील १५, कासोळा येथील २, कवठळ येथील १, कोळंबी येथील १, कोठारी येथील १, लावणा येथील १, मानोली येथील १, मोझरी येथील १, नांदखेडा येथील १, निंबी येथील १, शहापूर येथील ३, वनोजा येथील २, वसंतवाडी येथील ३, कंझारा येथील १, शेलूबाजार येथील २, तऱ्हाळा येथील १, कारंजा शहरातील गुरु मंदिर जवळील १, सिंधी कॅम्प येथील १, अंबोडा येथील १, बेलखेड येथील १, धनज येथील १, धोत्रा देशमुख येथील १, काकडशिवणी येथील ८, कामरगाव येथील १, कामठवाडा येथील १, किन्ही रोकडे येथील १, माळेगाव येथील ३, पसरणी येथील १, पिंप्री मोडक येथील २, पोहा येथील १, मानोरा शहरातील संभाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, वसंतनगर येथील ३, दापुरा येथील २, गिर्डा येथील १, हळदा येथील १, हातना येथील १, शेंदूरजना येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २२ बाधितांची नोंद झाली असून, ५६९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
....
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह २५३०८
ॲक्टिव्ह ४०८८
डिस्चार्ज २०९५७
मृत्यू २६२