शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

भारनियमन रद्द न केल्यास दूर्गास्थापनाच करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 2:54 PM

शिरपूर जैन (वाशिम): महावितरणने वीज चोरी रोखण्याच्या नावाखाली शिरपूर जैन येथे ऐन दूर्गोत्सवातच ९.१५ तासांचे भारनियमन सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): महावितरणने वीज चोरी रोखण्याच्या नावाखाली शिरपूर जैन येथे ऐन दूर्गोत्सवातच ९.१५ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. यामुळे उत्सव साजरा करण्यात अडचणी येणार असल्याने दूर्गोत्सव मंडळांत संतापाची लाट पसरली असून, हे भारनियमन रद्द न केल्यास दूर्गा स्थापनाच न करण्याचा इशारा त्यांनी १० आॅक्टोबर रोजीच महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. शिरपूर येथे मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे सांगत महावितरणने ९ आॅक्टोबरपासून म्हणजेच दूर्गाेत्सवाच्या पूर्वसंध्येपासून दिवसाच्या काळात तीन टप्प्यांत मिळून ९.१५ तास भारनियमन सुरू केले आहे. यामुळे विविध व्यवसायांवर परिणाम होऊन त्याचा फटका जनतेला बसणार आहेच शिवाय दूर्गोत्सव साजरा करण्यात अडचणी येणार आहेत. विशेषत: सकाळी ५ ते ८ आणि रात्री ६.३० ते ९.३० या काळात होणारे भारनियमन या उत्सवात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. यामुळे अंधारात अनुचीत घटना घडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे दूर्गोत्सव काळात हे भारनियमन रद्द करावे, अन्यथा शिरपूर येथील एकही दूर्गोत्सव मंडळ दूर्गादेवीची स्थापनाच करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना १० आॅक्टोबर रोजी दूर्गास्थापनेच्या दिवशीच निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन