लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

वाशिममार्गे हैदराबाद-भगत की कोठी एक्स्प्रेसची एक फेरी - Marathi News | One round of Hyderabad-Bhagat Ki Kothi Express via Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममार्गे हैदराबाद-भगत की कोठी एक्स्प्रेसची एक फेरी

तेलंगाणातून राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद ते भगत की कोठी या विशेष एक्स्प्रेसची एक फेरी करण्याचा निर्णय १९ नोव्हेंबर रोजी घेतला. ...

सुरू होण्यापूर्वीच ‘मेडिकल काॅलेज’च्या मार्गात अडथळा! - Marathi News | Obstacle in the way of Medical College even before it starts | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुरू होण्यापूर्वीच ‘मेडिकल काॅलेज’च्या मार्गात अडथळा!

जागा निश्चितीचा गुंता सुटेना : विलंबाचे कारणही कळेना ...

Washim: घरकुल, विहिरीसाठी सोडली लाज; सरपंचासह पतीने स्वीकारली लाच,माहुली येथील घटना - Marathi News | Washim: A crib, a shame left for a well; Sarpanch along with husband accepted bribe, incident in Mahuli | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: घरकुल, विहिरीसाठी सोडली लाज; सरपंचासह पतीने स्वीकारली लाच,माहुली येथील घटना

Bribe Case: घरकुल व विहिरीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी माहुली (ता.मानोरा) येथील सरपंच पतीने १३ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले. ...

वाढीव व्हॅटच्या निषेधार्थ जिल्हयातील बार बंद! - Marathi News | Bars in the vashim district closed in protest of increased VAT! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाढीव व्हॅटच्या निषेधार्थ जिल्हयातील बार बंद!

वाढीव व्हॅट टॅक्सच्या निषेधार्थ बंद पाळून जिल्हाधिकारी यांना वाशिम जिल्हा बार ॲन्ड लिकर्स असाेशियशन रिसाेडच्यावतिने निवेदन देण्यात आले. ...

उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले - Marathi News | lack of drinking water due to hunger pastoralists along with their animals struck in the gram panchayat | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले

फुलउमरी परिसरात प्रकार : नाल्यातून पाण्याचा उपसा ...

भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग - Marathi News | 2000 of PM will be received on Bhaubije Day; The 15th installment of PM Kisan Yojana will be held tomorrow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली. ...

शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड; विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन लागणार - Marathi News | Another app load on teachers Students will appear online in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड; विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन लागणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत १ डिसेंबरपासून प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...

दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या - Marathi News | Four rounds of Secunderabad-Raxol Special Express on the occasion of Diwali and Chhat festival | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या

ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने स्थानिकांची सोय होणार ...

स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन - Marathi News | Roadblock for the demand of farmers in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन

दोनद बुद्रूक नजिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. ...