भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मीना काळे तथा तालुका भाजपा अध्यक्ष डाॅ. राजीव काळे यांच्या मार्गदर्शनात गठित करण्यात आलेल्या कार्यकारिणीत शारदा बांडे यांची कारंजा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नुतन कार्यकारिणीत अध्यक्ष शारदा शिवदास बांडे यांच्यासह उपाध्यक्ष सारिका शिरीष चौधरी, ताराबाई भगवान सुर्वे, छाया राजीव राठोड, सरिता दिपक डफडे, चिटणीसपदी अरुणा प्रमोद भदाडे, शिला राजू वानखडे, सरचिटणीस- भारती राजू वैद्य, नितू राहुल रवीराव, स्वामी कुलदीप अवताडे, कोषाध्यक्ष- विजया काळे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून योगिता दिगांबर काळेकर यांची निवड करण्यात आली. तर तालुका ग्रामीण कार्यकारिणीत सदस्य म्हणून सारिका धनराव काळे, निता संजय लांडे , मीराबाई प्रकाश कानडे , जयाबाई जगन्नाथ साबणकार, वैशाली गजानन राऊत, रजनी किशोर बोरकर, मीनाक्षी निरंजन करडे, शोभा रामदास मार्गे, कुंदाबाई रमेश लाहे, पुष्पा गोवर्धन दोरक, निर्मला मोहन मोडक, मिनाक्षी धनंजय तायडे, ताराबाई रामनाथ महल्ले, सुषमा अर्जुन लोखंडे, पुजा नागोराव जोंधळेकर, सविता विठ्ठल वानखडे, योगिता अमोल सोनटक्के, प्रतिभा संजय काळे, दीपाली डिगांबर ढोकणे, सुलोचना संजय मानके, आशा भारत थेर, सिंधु चिंतामण भोजापुरे, वीणा प्रवीण धाये, वनमाला रामेश्वर बंड, रजनी संजय ढाकुलकर, सुषमा गणेश पिसे, विजयमाला दारासिंग चव्हाण, वैशाली राजू कुटे, लताबाई अशोक रोकडे, प्रमिला म्हादु बोडखे , तेजु गजानन डुकरे, ज्योती गजानन लांडकर, पुष्पलता पुंडलिक झोंबाडे , देवकाबाई आनंदराव काळे आदींचा समावेश आहे.
कायम आमंत्रितमध्ये जयश्री बाळकृष्ण खाडे, दुर्गा विष्णूपंत गिरी, रेखा दिगांबर लांडे, प्रतिभा दादाराव पुंड, दुर्गा सुभाष घोडे, उमा भारत बाहे, भारती अनिल ठवकर, अपर्णा गजानन ढोकणे यांचा समावेश आहे.