By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 10:32 AM2020-11-05T10:32:49+5:302020-11-05T10:35:46+5:30
आपलं घर आपण कस राखायचं , त्याची राख होणार याचीही काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये अनेक वेळा आपल्याला नुकसानीचा असत निंदा करण्यापेक्षा नेमकं काय करायचं ? व्रत म्हणजे काय , नेमकं कोणतं व्रत योग्य आहे , यावर सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, त्यासाठी हा सविस्तर व्हिडीओ नक्की बघा -