Next

बोरन्हान का करावे? आणि कसे करावे? Why to do Boranhan and how to do it? Makar Sankranti 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:14 AM2022-01-12T10:14:22+5:302022-01-12T10:14:50+5:30

मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीला बोरन्हान का करावे? आणि कसे करावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -