लोणारच्या धारातिर्थाने ओलांडेश्वराला अभिषेक, ९ वर्षांपासून कावड यात्रेची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 07:05 PM2017-08-08T19:05:23+5:302017-08-08T19:06:39+5:30
मेहकर, दि. 8 - गेल्या 9 वर्षापासून मेहकर येथील कावडधारी भक्त श्रावण महिन्यात लोणारच्या धारेचे पाणी कावडमध्ये आणून मेहकर ...
मेहकर, दि. 8 - गेल्या 9 वर्षापासून मेहकर येथील कावडधारी भक्त श्रावण महिन्यात लोणारच्या धारेचे पाणी कावडमध्ये आणून मेहकर येथील ओलांडेश्वराला अभिषेक करुन सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. श्रावण महिन्यात शिवभक्त वेगवेगळ्या पद्धतीने देवाला साकडे घालतात.