Next

झाला बोभाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2016 12:38 PM2016-12-12T12:38:45+5:302016-12-12T12:58:16+5:30

अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ हा सिनेमा एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. ग्रामिण भागांतील भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळलेल हे गावक-यांची व्यथा सिनेमात मांडण्यात आलीय. त्यातच दिलीप प्रभावळकर यांच्याकडे एका बाईचे गुपित असते पण ती बाई कोण हे ते काही केल्या सांगत नाहीत. नेमकी त्या बाईचे नाव ऐकण्यासाठी गावातले लोक प्रयत्न करतात अशा घडामोंडीवर सिनेमाची कथा फिरते.

अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ हा सिनेमा एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. ग्रामिण भागांतील भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळलेल हे गावक-यांची व्यथा सिनेमात मांडण्यात आलीय. त्यातच दिलीप प्रभावळकर यांच्याकडे एका बाईचे गुपित असते पण ती बाई कोण हे ते काही केल्या सांगत नाहीत. नेमकी त्या बाईचे नाव ऐकण्यासाठी गावातले लोक प्रयत्न करतात अशा घडामोंडीवर सिनेमाची कथा फिरते.अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ हा सिनेमा एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. ग्रामिण भागांतील भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळलेल हे गावक-यांची व्यथा सिनेमात मांडण्यात आलीय. त्यातच दिलीप प्रभावळकर यांच्याकडे एका बाईचे गुपित असते पण ती बाई कोण हे ते काही केल्या सांगत नाहीत. नेमकी त्या बाईचे नाव ऐकण्यासाठी गावातले लोक प्रयत्न करतात अशा घडामोंडीवर सिनेमाची कथा फिरते.