Next

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 09:52 AM2017-09-24T09:52:39+5:302017-09-24T09:54:07+5:30

कोल्हापूर - करवीर निवासीनी अंबाबाई च्या दर्शनासाठी रविवारी पहाटे ३ .३० पासूनच मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. शनिवार व रविवार ...

कोल्हापूर - करवीर निवासीनी अंबाबाई च्या दर्शनासाठी रविवारी पहाटे ३ .३० पासूनच मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. शनिवार व रविवार सुटीचे दिवस असल्याने भाविक मोठ्या संख्येने कोल्हापूरात दाखल झाले आहेत .