निकृष्ट दर्जाच्या तेलापासून फरसाण बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेचा खळ्ळखट्याक पाहायला मिळाला. अंबरनाथमधील आनंद नगर परिसरातील हा कारखाना आहे.