महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी कोणावर दोष देत नाही. कॉंग्रेस पक्षात कसलीही धुसफूस नाही. सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले. पक्षविरोधी काम केलेल्यांवर कारवाई करू. अहवाल मागवला आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.