युवासेनेनंतर मनसेचे अमित ठाकरे आरेच्या मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 14:01 IST2019-09-15T14:01:03+5:302019-09-15T14:01:20+5:30
मेट्रोच्या कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, ...
मेट्रोच्या कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, यासाठी शिवसेना, मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आज (रविवार) शर्मिला ठाकरे व अमित ठाकरे देखील आरेमधील वृक्ष कापण्याचा विरोध करत आझाद मैदानामध्ये करण्यात येणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले.