बँड, बाजा, बारात... आकाश अंबानीच्या लग्नाचा धूमधडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 00:06 IST2019-03-09T23:54:52+5:302019-03-10T00:06:49+5:30
लिब्रिटींसह अंबानी कुटुंबातील अनेकांनी संगीतावर धरला ठेका
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह संपन्न होणार आहे. या लग्नाच्या वरातीत सेलिब्रिटींसह अंबानी कुटुंबातील अनेकांनी संगीतावर ठेका धरला.