Next

आली लग्नघटी समीप... आकाश अंबानीने घेतले आजोबा धीरुभाईंचे आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 00:20 IST2019-03-10T00:18:41+5:302019-03-10T00:20:39+5:30

उद्या होणार शाही विवाह सोहळा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह संपन्न होणार आहे. या लग्नाआधी आकाश यांनी रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाईंचे आशीर्वाद घेतले.