Andheri Bridge Collapse : अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पुलाचा भाग कोसळला, 2 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 10:26 IST2018-07-03T09:27:23+5:302018-07-03T10:26:14+5:30
मुंबई, पश्चिम रेल्वेवर अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मंगळवारी ...
मुंबई, पश्चिम रेल्वेवर अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. मंगळवारी (3 जुलै) सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास हा पूल कोसळला. या घटनेत दोन पादचारी जखमी झाले आहेत.