VIDEO : लोअर परळ स्थानकाजवळील जीर्ण पुलाचे गर्डर काढण्याच्या कामास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 23:41 IST2019-02-02T23:36:10+5:302019-02-02T23:41:08+5:30
मुंबई - लोअर परळ स्थानकाजवळ असलेल्या आणि धोकादायक बनलेल्या पुलाचे गर्डर काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी मोठ्या ...
मुंबई - लोअर परळ स्थानकाजवळ असलेल्या आणि धोकादायक बनलेल्या पुलाचे गर्डर काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी मोठ्या क्रेन आणण्यात आल्या असून, काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (व्हिडिओ - दत्ता खेडेकर)